Latest Marathi News
Browsing Tag

Udhav Thackeray

‘..तर एकनाथ शिंदेंनी स्वबळावर पाच आमदार निवडून आणावे’

नाशिक दि २५(प्रतिनिधी)- नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. या पार्श्वभुमीवर नाशिक येथे बोलत असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर निशाणा साधला आहे. त्याचबरोबर त्यांनी एकनाथ शिंदेना…

सुपरस्टार रजनीकांत यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

मुंबई दि १८(प्रतिनिधी)- सुपरस्टार रजनीकांत सध्या मुंबईमध्ये आहेत. काल वानखेडे स्टेडिअममध्ये मॅच पाहिल्यानंतर रजनीकांत यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता ही भेट महत्वाची मानली जात आहे.…

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेला तर भाजपाचा प्लॅन बी तयार?

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यातील सर्वोच्च न्यायालयातील संघर्षाची सुनावणी अखेरीस संपली. निकाल काय लागेल, कोणाच्या बाजून लागेल यावर अनेक शक्यता व्यक्त होत आहेत. पण सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड…

एकनाथ शिंदे सोडून सगळे आमदार शिवसेनेत परत येतील पण…

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- सत्तासंघर्षाचा निकाल अंतिम टप्प्यात आला आहे. न्यायालयात झालेल्या सुनावणीवरुन ठाकरे गट उत्साहित आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वलवकरच भाजपाला जोडून गेलेले आमदार शिवसेनेत येणार आहेत. मात्र एकनाथ शिंदे…

सरकार कोणाचे? शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची आता फैसला

दिल्ली दि १६(प्रतिनिधी)- राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुरु असलेली सुनावणी अखेर संपली आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला असून सुप्रीम कोर्टाने आपला निकाल राखून ठेवला आहे. सुप्रीम कोर्ट आता काय निर्णय देणार याकडे सर्वांचं…

‘राज्यपालांकडे उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याची प्रतच नाही’

दिल्ली दि १६(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या  घटनापीठासमोर होत आहे. या पार्श्वभूमीवर कायदेतज्ज्ञ ॲड. असीम सरोदे यांनी मोठा दावा केला आहे. “राज्यपालांकडे उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याची प्रत नाही”,…

उद्धव ठाकरेंच्या मशालीतला आणखी एक शिलेदार निखळला

मुंबई दि १५(प्रतिनिधी)- उद्धव ठाकरे यांचे जवळचे मानले जाणारे माजी मंत्री सुभाष देसाईंच्या मुलाने दोन दिवसांपूर्वीच शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर आज आणखी ठाकरेंच्या जवळचे नेते असलेले माजी मंत्री दीपक सावंत शिवसेनेत प्रवेश करणार आहे.…

तीन वर्षांचा संसार एका रात्रीत असा कसा काय मोडला?

मुंबई दि १५(प्रतिनिधी)- राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. काल झालेल्या सुनावणीदरम्यान शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनी युक्तिवाद केला होता. राज्यपालांच्यावतीने तुषार मेहता यांनी बाजू मांडली. पण आज सरन्यायाधीशांनी…

भाजपाच्या ‘त्या’ घटनादुरुस्तीमुळे एकनाथ शिंदेंचे सरकार कोसळेल

दिल्ली दि १४(प्रतिनिधी)- राज्यात सध्या सत्तासंघर्षावरील सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे. शिंदे आणि ठाकरे गटाच्या बाजूने कायद्याचा किस पाडला जात आहे. अशावेळी कायदेतज्ञ देखील आपले अंदाज मांडत आहेत. आता न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीवर…

सुभाष देसाईंचे पुत्र भुषण देसाई शिंदे गटात प्रवेश करणार

मुंबई दि १३(प्रतिनिधी)- शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरे यांच्या हातातून निसटले आहे. पण तरीही ठाकरेंच्या अडचणी संपण्याचे नाव घेत नाही. आता ठाकरेंचे विश्वासू नेते सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा…
Don`t copy text!