Latest Marathi News
Browsing Tag

Video viral

धक्कादायक! काँग्रेस नेत्यावर गोळीबार

चंद्रपूर दि १२(प्रतिनिधी)- काँग्रेसचे नेते आणि चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर गुरुवारी रात्री अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा गोळीबार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.…

जिथे खून केला त्या ठिकाणीच पुणे पोलीसांनी आरोपींची धिंड काढली

पुणे दि ११(प्रतिनिधी)- नशेत हुल्लडबाजी करणार्‍या टोळक्याला हटकल्याने त्यांनी कोयत्याने सपासप वार करत मुंढव्यात व्यावसायिकाचा खून केला होता. पोलीसांनी त्या आरोपींना अटक करुन गुन्हेगारांची दहशत मोडून काढण्यासाठी मुंढवा पोलिसांनी त्यांची…

बुलेटवर नवरदेवाला सोबत घेत नवरीची लग्न मंडपात सैराट एंट्री

पुणे दि ११(प्रतिनिधी)- आजकाल लग्न हा केवळ आनंदाचा सोहळा राहिलेला नाही तर त्यातही हटके काहीतरी करण्याचा नवरदेव नवरीचा प्रयत्न असतो. पण लग्न मंडपात आपल्या नवरदेवाला थेट बुलेटवर मागे बसवून स्वतः बुलेट चालवत आलेली नवरी चर्चेचा विषय ठरली आहे.…

शॉर्ट स्कॅट घालून तरुणींचा ट्रेनमध्ये आक्षेपार्ह डान्स व्हायरल

दिल्ली दि ७(प्रतिनिधी)- गेल्या काही महिन्यांपासून दिल्ली मेट्रो मधील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तरुणाचा टॉवेल घालून मेट्रोमधून प्रवास, मंजुलिका बनून तरुणुची मेट्रोमध्ये एंट्री, तर एका तरूणीने चक्क बिकीन…

पुण्यात पुन्हा अग्नीतांडव, तीन जणांचा होरपळून मृत्यू

पुणे दि ६(प्रतिनिधी)- पुणे शहरातील वाघोली येथे गोडाऊनला भीषण आग लागली. या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. "शुभ सजावट" या मंडपाचे साहित्य असणाऱ्या गोडाउनला भीषण आग लागली. या आगीत ४ सिलेंडर फुटले आहेत. अग्निशमन दलाच्या पीएमआरडीए वाघोली व…

प्रतिष्ठित फॅशन शो मध्ये या अभिनेत्रीचा जलवा पण….

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- जगभरातील अत्यंत प्रतिष्ठित 'मेट गाला' फॅशन शो नुकताच न्यूयॉर्कमध्ये पार पडला. या कार्यक्रमात बॉलीवूडपासून हॉलीवूडपर्यंत अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. भारताकडून मेटामध्ये या अगोदर अभिनेत्री ऐश्वर्या राय, दीपिका…

‘ब्राह्मण भारताचे नसून रशियाचे त्यांना इथून पळवून लावा’

पटना दि ३(प्रतिनिधी)- बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे राष्ट्रीय सचिव आणि माजी आमदार यदुवंश कुमार यादव एका वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. यादव यांनी काही दिवसांपूर्वी ब्राह्मणांबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्याचा व्हिडिओ सध्या…

खासदाराच्या कारचालकाची मुजोरी, टॅक्सी चालकाला उडवले

दिल्ली दि १(प्रतिनिधी)- दिल्लीतील गुन्हेगारी गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. पण कायदा करणारे लोकप्रतिनिधीच कायदा मोडत असल्याचा प्रकार समोर आला आहे. खासदार चंदन सिंगच्या ड्रायव्हरने एका व्यक्तीला जोराची धडक देत त्याला…
Don`t copy text!