Latest Marathi News
Browsing Tag

Video viral

इन्स्टाग्राम स्टेटसवरुन पुण्यात दोन गटात जोरदार राडा

पुणे दि २५(प्रतिनिधी)- पुण्यात उरुळी कांचनमध्ये इंस्टाग्रामवर पुष्पा सिनेमा स्टाईल स्टेटस ठेवल्यावरून विद्यार्थ्यांच्या गटात तुंबळ हाणामारी झाल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पद्मश्री मनीभाई देसाई जुनियर…

पुण्यातील महाविद्यालयात शिक्षकाची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

पुणे दि २१(प्रतिनिधी) - महाविद्यालयीन विद्यार्थीनी शिक्षकांना पाहून शेरोशायरी केल्याच्या गैरसमजातून काही शिक्षकांनी विद्यार्थ्याला अमानुषपणे लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील…

भारतातील या आयपीएल सुंदरीला आफ्रिकेतुन लग्नाचा प्रपोज

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- सनरायझर्स हैद्राबादची मालकीन आणि आपल्या सुंदरतेने अनेकांना घायाळ करणाऱ्या काव्या मारनचे चाहते फक्त भारतातच नाही तर जगभरात आहेत. याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात एका पठ्ठ्याने थेट काव्यालाच प्रपोज…

‘या’ प्रसिद्ध क्रिकेटपटूची गर्लफ्रेंडने केली सर्वांसमोर धुलाई

मेलबर्न दि २१(प्रतिनिधी)- क्रिकेटपटूंचे नेहमीच सर्वसामान्यांना आकर्षण राहिलेले आहे. त्यांच्याबद्दल जाणून घेण्याचा अनेकांना रस असतो. पण सध्या मायकल क्लार्क चर्चेत आला आहे. मायकल क्लार्कवर त्याची प्रेयसी जेड यारब्रॉजने धोका दिल्याचा आरोप करत…

बायकोसाठी तरुणाचे शोले स्टाईल आंदोलन

नांदेड दि २०(प्रतिनिधी)- माहेरी गेलेल्या पत्नी आणि मुलांना बोलवा अशी मागणी करत एका तरुणाने पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केल्याची घटना नांदेडमध्ये घडली आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार नांदेड शहरातील…

संदल मिरवणुकीत औरंगजेबाचे फोटो नाचवत घोषणाबाजी

वाशिम दि १६(प्रतिनिधी)- वाशिम जिल्ह्यात मंगरुळपीर शहरात दादा हयात कलदंर यांच्या उरूस निमित्त संदल मिरवणूक काढण्यात आली होती. या रॅलीत औरंगजेबाचे फोटो घेऊन तरुण नाचत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पोलीसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल करत…

पुण्यातील या वर्दळीच्या भागात बिबट्याचे दर्शन

पुणे दि १६(प्रतिनिधी)- जसे जसे सिमेंटची जंगले वाढत जातील तसतसा वन्य प्राण्यांचा मानवी वस्तीकडे कल वाढत चालला आहे.औद्योगिकीकरणामुळं जंगलं नाहीशी होत असल्यामुळं बिबट्यांसह हिंसक प्राणी शहरांच्या दिशेनं धाव घेत असल्याच्या अनेक घटना समोर…

पुणे पोलीसांच्या कारवाईनंतरही कोयता गँगची दहशत कायम

पुणे दि १६(प्रतिनिधी)- पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक गावात एका दुकानदाराकडून फुकट सिगारेट घेण्यासाठी काही सराईतांनी तलवार दाखवून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. याचा व्हिडिओ…

मित्राची आठवण सांगताना फडणवीसांच्या अश्रूंचा बांध फुटला

पुणे दि १५(प्रतिनिधी)- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या राजकीय खेळीसाठी ओळखले जातात. महाविकास आघाडीला त्यांनी आपल्या खेळीने नसमोहरण केले आहे. पण त्याच फडणवीसांचे हळवे रुप आज पहायला मिळाले. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या शोकसभेत…
Don`t copy text!