Latest Marathi News
Browsing Tag

Video viral

‘बॉयफ्रेंड’ वरून तीन विद्यार्थिनींची रस्त्यावरच हाणामारी

ओैरंगाबाद दि २९(प्रतिनिधी)- बॉयफ्रेंड’वरून एका महाविद्यालयातील तीन विद्यार्थिनींमध्ये जोरदार हाणामारी झाली. दोघींनी एका तरुणीला अगदी डोक्याचे केस धरून आणि बेल्टने मारहाण केली.या वादाचा व्हिडिओ सोमवारी व्हायरल झाल्याने हा प्रकार समोर आला.…

पुण्यातील रिक्षाच्या बेमुदत बंदला मारहाणीचे गालबोट

पुणे दि २८(प्रतिनिधी)- बाईक टॅक्सीविरोधात पुण्यात रिक्षाचालकांनी आज बंद पुकारला होता. यावेळी रिक्षाचालकांनी RTO कार्यालयासमोर आंदोलनं देखील केले आहे. पण पुण्यात सुरू असलेल्या रिक्षा आंदोलनाला गालबोट लागल्याचं पहायला मिळाले रिक्षाचालकांनी…

रेल्वे पोलिसाला टोळक्याकडून बेदम मारहाण

मुंबई दि २७(प्रतिनिधी)- मध्यरात्रीच्या सुमारास हॉटेलमध्ये झालेल्या वादातून रेल्वे पोलीस आणि त्याच्या मित्राला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. मारहाण करणाऱ्यांमद्ये सराईत गुन्हेगारांचाही सहभाग असल्याची चर्चा आहे. याप्रकरणी कोपर खैरणे पोलीस…

‘महिलांनी कपडे नाही घातले तरी त्या जास्त सुंदर दिसतात’

ठाणे दि २५(प्रतिनिधी)- राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून महिलासंदर्भामधील वादग्रस्त वक्तव्यावरुन संतापाची लाट उसळली आहे.अशातच आता योगगुरु रामदेव बाबा यांनीही आता महिलांच्या कपड्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादीच्या…

‘इकडची लाईन तोडू नका, अन्यथा रट्टे देईन’

हिंगोली दि २५(प्रतिनिधी)- सध्या राज्यात शेतकऱ्यांची वीज तोडली जात असल्याने संतापाचे वातावरण आहे. पण यामुळे नेहमी वादात सापडणारे आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना…

कल्याणच्या मानवी वस्तीत बिबट्याचा धुमाकूळ

कल्याण दि २४(प्रतिनिधी)- कल्याणमध्ये मानवी वस्तीत बिबट्या शिरल्याने एकच गोंधळ उडाला होता. कल्याण पूर्वेच्या चिंचपाडा भागात एका इमारतीत बिबट्या शिरला होता. श्रीराम अनुग्रह टॉवर नावाच्या इमारतीत आज पहाटे अचानक बिबट्या शिरला त्याने त्या…

प्रसिद्ध अभिनेत्रीचा पतीबरोबर तो व्हिडिओ व्हायरल

मुंबई दि २३(प्रतिनिधी) - दृश्यम २’ चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या श्रीया सरनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. श्रीयाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत तिला ट्रोल केलं आहे. पण यावर तिने स्पष्टीकरण देखील दिले…

मृत प्रेयसीच्या मृतदेहाला मंगळसूत्र घालत केले लग्न

आसाम दि २३(प्रतिनिधी)- आसाममधून एक विचित्र घटना समोर आली आहे. आजच्या काळात प्रेम केवळ शारिरिक आकर्षण ठरत असताना आसाममधील प्रियकराने आपल्या प्रेयसीला दिलेले वचन पूर्ण करत मृत प्रेयसीला मंगळसूत्र घालते. याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.…

आमदार साहेबांची पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच केली धुलाई

दिल्ली दि २२(प्रतिनिधी)- दिल्लीतील आम आदमी पक्षाचे मतियालाचे आमदार गुलाब सिंह यादव यांना आपच्याच कार्यकार्त्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये आमदार स्वतःला वाचवण्यासाठी पळ काढला.तरीही लोकांनी…

डोबींवली रेल्वे स्थानकात सर्वांसमोरच तरुण – तरुणीचा रोमान्स

डोंबिवली दि २०(प्रतिनिधी)- रेल्वे ही मुंबईची लाईफलाईन आहे. त्याचप्रमाणे ती अन्य उपनगरांचीही लाईफलाईन आहे. पण त्याच रेल्वेच्या रेल्वे स्टेशनवर एका कपलचा किसिंग सिन व्हायरल झाला आहे. डोबींवली रेल्वे स्टेशनवरील हा प्रकार घडला आहे. यावेळी तिथ…
Don`t copy text!