Latest Marathi News
Browsing Tag

Video viral

मुलाला धमकी देत करायला सांगितला मुलीला किस

ओडीसा दि २०(प्रतिनिधी)- ओडिशातील एका महाविद्यालयात रॅगिंगच्या नावाखाली अल्पवयीन मुलगी आणि मुलाला जबरदस्तीने किस घेण्यास भाग पाडल्याची घटना समोर आली आहे. यात सहभागी असलेल्या पाच विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील दोन…

प्रेयसीवर बलात्कार होऊनही आरोपी मोकाटच

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- मंत्रालायत एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सुरूवातीला तो शेतकरी असल्याचा अंदाज वर्तववण्यात आला होता. पण त्यानंतर उडी मारण्याइतके टोकाचं पाऊल उचलले त्याला कारणही तितकच गंभीर असल्याचे दिसून आले. प्रेयसीवर…

…आणि आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांची धावपळ

पुणे दि १७(प्रतिनिधी) - पुण्यातील कोथरुड येथील आशिष गार्डन जवळील श्रावणधारा सोसायटीत आग लागल्याची घटना घडली होती. शाॅर्ट सर्किटमुळे इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ही आग लागली होती. सुदैवाने या आगीच्या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. अग्निशामक…

खासदार राजन विचारे यांच्यासमोर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना मारहाण

ठाणे दि १५(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेच्या दोन गटात असलेला संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाही. असाच एक प्रकार ठाण्यात समोर आला आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट किसननगर भागात ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार राडा झाला आहे. या वादात…

या अभिनेत्रीने शेअर केला खास व्यक्तीबरोबरचा व्हिडिओ

मुंबई दि १४(प्रतिनिधी)- प्रार्थना बेहरे ही मराठी विश्वातील सुंदर अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मराठी चित्रपट आणि आता मालिकांमुळे प्रार्थना बेहरे नावारुपाला आली आहे . तीची माझी तुझी रेशीमगाठ मालिका प्रेक्षकाच्या पसंतीत उतरत आहे.त्याच बरोबर ती…

तरुणांची पीएमटी चालक वाहकासोबत फ्री स्टाईल हाणामारी

पुणे दि १४(प्रतिनिधी) - पुण्यात पीएमटी चालकावर हल्ले होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्याचे व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. आता असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात दोन तरुण आणि दोन पीएमटी चालकांची भर रस्त्यात तुंबळ हाणामारी झाली. किरकोळ…

प्रेमाची ताकत! हिरोने हिरोईनसाठी तोडला चंद्र

मुंबई दि १३(प्रतिनिधी)- प्रेमात प्रेमवीर आपल्या प्रेमिकेला चंद्र तारे तोडून आणण्याचा दावा करतात पण प्रत्यक्षात ते शक्य नाही. पण आपल्या रोजच चालणाऱ्या टीव्ही सिरियलमध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही. कारण एका सिरियलमध्ये हिरोने चक्क…

बसचालकाच्या चुकीमुळे पालघरमध्ये चिमुकला जीवाला मुकला

पालघर दि १३(प्रतिनिधी)- एसटी बसच्या धडकेने संरक्षक भिंत अंगावर पडून एका चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जव्हार बस डेपोमंध्ये घडली आहे. मन हेलावून टाकणारी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या अपघातात एक मुलगा गंभीर जखमी झाला आहे.…

…म्हणून पीएमटी चालकाला शिवीगाळ करत मारहाण

पिंपरी चिंचवड दि १२(प्रतिनिधी)- पिंपरी चिंचवडमध्ये किरकोळ वादातून पीएमपीएमएल बस चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. बसला एक दुचाकी आडवी येत असल्याने चालकाने ती दुचाकी काढायला लावली. या कारणावरुन दुचाकीवर असलेल्या तरुणाने बसमध्ये…

पुण्यातील वानवडीत मध्यरात्री अग्नितांडव

पुणे दि ११(प्रतिनिधी)- पुणे शहरात अलिकडे आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. आजही शहरातील वानवडीतील महापालिकेच्या शिवरकर दवाखान्यासमोरील शिवरकर वस्तीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. आग लागल्याचे समजताच परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या आगीत…
Don`t copy text!