पंतला पाहून प्रेक्षक म्हणाले ‘भाई उर्वशी बुला रही है’!
मुंबई दि ८(प्रतिनिधी)- भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियात टी २० वल्डकप खेळत आहे. गुरूवारी भारताचा सामना इंग्लडबरोबर होणार आहे. यात भारत विजयी झाल्यास अंतिम फेरीत पोहोचणार आहे. यावेळी भारतीय संघात कमी आणि संघाबाहेर राहिलेला रिषभ पंत सोशल…