Latest Marathi News
Browsing Tag

Vidhansabha 2024

एकनाथ पवार यांचा ठाकरे गटाकडुन विधानसभेची उमेदवारी निश्चित?

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पक्षनेते एकनाथ पवार यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश केला आहे. पवार यांच्या ठाकरे गटातील प्रवेशाने पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला खिंडार पडले…

आगामी विधानसभा निवडणूकीसाठी राष्ट्रवादीचा बार्शीतील उमेदवार ठरला

बार्शी दि १५(प्रतिनिधी)- राज्यातील राजकारण कमालीचे अस्थिर झाल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुक कमालीची चुरशीची होणार आहे. पण शरद पवार यांनी आता निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. शरद पवार यांनी सोलापूर दाैऱ्यात पंढरपूर नंतर आता…

हा नेता असणार २०२४ च्या निवडणूकीनंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री?

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात इच्छुक मुख्यमंत्र्यांची संख्या वाढतच चालली आहे. अलीकडे अनेक नेत्यांचे वाढदिवस असताना त्यांना शुभेच्छा देताना भावी मुख्यमंत्री असा उल्लेख होताना दिसून येत आहे. पण अजित पवार यांनी पक्षात बंडखोरी करत सत्तेत…

ही आघाडीची अभिनेत्री लवकरच राजकारणात प्रवेश करणार?

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या ह्रदयात स्थान निर्माण केलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड होय. 'स्वराज्यरक्षक संभाजी' आणि 'आई माझी काळूबाई' या मालिकांमधून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड घराघरात पोहोचली. पण आता ही…

राज्यात २०२४ नंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहणार नाहीत?

अमरावती दि ३०(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे गट आणि भाजप सत्तेत येऊन १ वर्ष होत पूर्ण झाले आहे. अद्याप या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. परंतु, लवकरच शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी शक्यता आहे. त्यातच शिंदे गट समर्थन…

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा

पंढरपूर दि ७(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला अधयक्षपदाचा राजीनामा परत घेतल्यानंतर आपल्या कामाला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर त्यांनी महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूकीच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा केली…

पुण्यातील भाजपाचे हे तीन आमदार पराभवाच्या छायेत?

पुणे दि ११(प्रतिनिधी) - कसबा पोटनिवडणूकीत भाजपाचा तीस वर्षाचा बालेकिल्ला ताब्यात घेतलेल्या महाविकास आघाडीचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव केला. पण महाविकास आघाडीने…
Don`t copy text!