Latest Marathi News

महाराष्ट्रात मतदार याद्यांचा सुधारित पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर; ‘या’ दिवशी प्रसिद्ध…

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम अधिकृतपणे जाहीर केला आहे. १ ऑक्टोबर २०२६ ही पात्रता तारीख (Qualifying Date) निश्चित करून ही संपूर्ण प्रक्रिया राबवली…

प्रसूतीदरम्यान पोटात सोडले हँडग्लोव्ह्ज; ४ सदस्यीय समितीकडून चौकशी सुरू

बीड येथील जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय हलगर्जीपणाचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १९ वर्षीय संध्या सूरज गायकवाड या महिलेच्या सिझेरियन प्रसूतीदरम्यान डॉक्टरांनी निष्काळजीपणा करत तिच्या पोटात हँडग्लोव्ह्ज आणि ड्रेसिंग पट्टी (कागदी…

कदमवाक वस्ती येथील एमआयटी कॉर्नरजवळ PMRDAची पहिलीच मोठी कारवाई; पोलिसांचा मोठा बंदोबस्त

पुणे-सोलापूर महामार्गावरील एमआयटी कॉर्नर परिसरात PMRDAकडून मोठी कारवाई सुरू करण्यात आली आहे. या परिसरात यापूर्वी अशा प्रकारची कारवाई झालेली नसून, ही या भागातील PMRDAची पहिलीच मोठी कारवाई असल्याचे समोर आले आहे. कारवाईदरम्यान मोठ्या…

शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादात नवा ट्विस्ट!; सिब्बल यांचा सलग ५ दिवस युक्तिवाद,…

शिवसेना पक्ष आणि पक्षाचे मूळ निवडणूक चिन्ह 'धनुष्यबाण' कोणाचे? याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली सुनावणी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी सलग पाच दिवस न्यायालयात जोरदार युक्तिवाद…

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय!; सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ जाहीर

महाराष्ट्रात सर्पदंशाच्या घटनांना गांभीर्याने घेत राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सरकारने आता सर्पदंशाचा (Snakebite) समावेश 'अधिसूचित आजार' (Notified Disease) म्हणून केला आहे. या निर्णयामुळे आता राज्यातील सर्व…

महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ आणि बेकायदेशीर धर्मांतरावर चाप!; २८ ऑगस्टपासून…

महाराष्ट्रात फसवणूक, दबाव, प्रलोभन किंवा लग्नाच्या बहाण्याने होणाऱ्या बेकायदेशीर धर्मांतराला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने अत्यंत मोठे आणि ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. राज्य सरकारने 'महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा २०२६' ची अंमलबजावणी करण्याची…

कल्याणीनगरमधील हायप्रोफाईल दुकानातून २० हजारांची विदेशी दारू चोरी; येरवडा पोलिसांकडून दोन अट्टल…

पुण्यातील कल्याणीनगरसारख्या हायप्रोफाईल परिसरातून एका नामांकित दुकानातून महागड्या विदेशी दारूच्या बाटल्या चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात येरवडा पोलीस ठाण्याच्या गस्तीवर असलेल्या पथकाने अत्यंत तत्परतेने कारवाई…

दादर हादरलं! नोकरीवरून वाद; नराधम मुलाने ७९ वर्षांच्या वृद्ध आईच्या छातीत चाकू खुपसून केली हत्या

मुंबईतील मध्यवर्ती भाग असलेल्या दादर परिसरात रक्ताच्या नात्याला कलंक फासणारी अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका ४९ वर्षांच्या मुलाने आपल्या ७९ वर्षीय वयोवृद्ध आईची छातीत चाकू भोसकून…

हॉटेलमधील काजू चीज खाल्ल्याने ५ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू; कुटुंब रुग्णालयात, रेस्टॉरंट सील

महाराष्ट्रात अन्न अन् औषध प्रशासनाकडून अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत धाडी सुरू असतानाच, शेजारील गुजरात राज्यातील सुरत शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त हॉटेलमधून मागवलेले जेवण…

मुंबई विद्यापीठाचा मोठा निर्णय!; शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून परीक्षा कक्षात ‘इतक्या’…

मुंबई विद्यापीठाने परीक्षा पद्धतीत अधिक शिस्त आणण्यासाठी आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून मुंबई विद्यापीठ आणि त्याशी संलग्न असलेल्या सर्व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना परीक्षेच्या…
Don`t copy text!