Latest Marathi News

कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याचे होणार लातूर टाईप बॅरेजमध्ये रूपांतर

कर्जत दि ५(प्रतिनिधी)- सीना नदीवरील अत्यंत महत्त्वाचे असणारे कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे १९९८ च्या काळात पूर्ण झालेले आहेत. या बंधाऱ्यांना लोखंडी फळ्या बसवण्यात आलेल्या असून त्यांच्या दरवाजांची पद्धतही कालबाह्य झाल्यामुळे त्यातून मोठ्या…

आवश्यक मनुष्यबळाअभावी राज्यातील आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम

पुणे दि ५(प्रतिनिधी)- आवश्यक मनुष्यबळच उपलब्ध नसल्याने आरोग्य यंत्रणेची कार्यक्षमता कमी झाली आहे. परिणामी आरोग्य सेवेवर होत असून आरोग्य खात्यात तातडीने सर्व रिक्त पदांची भरती करण्यात यावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनाकडे…

अजित पवार गटाची सलग दुसऱ्यांदा शिंदे गटावर दादागिरी

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- अजित पवार सत्तेत सामील झाल्यापासून शिंदे गटाची चांगलीच कोंडी होत आहे. सुरूवातीला मंत्रिमंडळात महत्वाची खाती त्यांनी मिळवली. विशेष म्हणजे शिंदे गटाचा विरोध असूनही त्यांनी अर्थमंत्री पद मिळवले. आणि आज नाराजीअस्त्राचा…

गजानन महाराजांच्या वेशात फिरणाऱ्या व्यक्तीस मारहाण?

बुलढाणा दि ४(प्रतिनिधी)- लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असणारे संत श्री गजानन महाराज पुन्हा एकदा प्रकट झाल्याची चर्चा काही दिवसापूर्वी रंगली होती. बुलढाणा जिल्ह्यातील खामगावातील सुटाळपूरा स्थित श्री संत गजानन महाराजांच्या मंदिर परिसरात गजानन…

स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या अडचणी राज्यपालांनी सोडवाव्यात

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- राज्यात स्पर्धा परिक्षांची तयारी करणारे ३२ लाख विद्यार्थी आहेत. राज्य सरकारच्या विविध विभागातील नोकर भरतीसह एमपीएससीकडून केल्या जाणाऱ्या भरती प्रक्रिया वादग्रस्त व विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या ठरत आहेत. राज्य…

मोठी बातमी!उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याचे नवे पालकमंत्री

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर असल्याने त्यांच्या नाराजीच्या चर्चेने पुन्हा जोर धरला आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीला रवाना…

मी दलित समाजातील असल्यामुळेच मला मारहाण झाली का?

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- राजकीय पक्ष आणि सेलिब्रेटी यांचे जवळचे नाते राहिले आहे. अनेक राजकीय पक्षात अनेक तारे तारका आहेत. पण आता एक वेगळीच घटना समोर आली आहे. खतरों के खिलाडी आणि बिग बॉसमधील अभिनेत्री अर्चना गौतमला काँग्रेस कार्यालयाबाहेर काही…

राज्यातील ग्रामपंचायत निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- राज्यभरातील सुमारे २ हजार ३६९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि २ हजार ९५० सदस्यपदांच्या; तर १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.निवडणुकीसाठी ०५ नोव्हेंबर…

भाजपा सरकारच्या अनास्थेमुळे राज्यातील सरकारी रुग्णालये मृत्यूचे सापळे

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- ठाण्यातील कळव्याच्या सरकारी रुग्णालयात झालेल्या मृत्यू प्रकरणातून राज्य सरकारने काहीही बोध घेतलेला दिसत नाही. ठाण्यानंतर नांदेड येथील रुग्णालयामध्ये ४८ तासांत ३१ रुग्णांचा मृत्यू व छत्रपती संभाजीनगर मधील घाटी…
Don`t copy text!