Latest Marathi News

भाजपाचे हे सात आमदार लढणार लोकसभेची निवडणूक?

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने तयारीला सुरूवात केली आहे. लोकसभानिहाय मतदारसंघात बैठका, मेळावे आणि आढावा भाजपाकडून घेण्यात येत आहे. यंदा ४५ जागा जिंकण्याचा चंगच भाजपाने निश्चित केला आहे. त्यामुळे भाजपा यंदा आमदार असलेल्या…

प्रियंका गांधी महाराष्ट्रातील या ठिकाणाहून लोकसभा निवडणूक लढवणार?

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. त्याचबरोबर विविध पक्ष्याचे प्रमुख नेते देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्राची भूमिका महत्वाची राहिलेली आहे. मध्यंतरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि…

मला माझ्या दिसण्यावरुन आणि रंगावरुन हिणवण्यात आले

मुंबई दि २(प्रतिनिधी)- रूपेरी पडद्यावर कोणाला झळकायच असेल तर काहीजण अभिनयापेक्षा रंगरूप पाहिले जाते. पण काहीजण अभिनयाच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण करतात. तर काहीजण केवळ नशीबाच्या बळावर पदार्पण करतात. असाच काहीसा आलेला अनुभव सांगितला…

पुण्यात मदत करण्याच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार

पुणे दि २(प्रतिनिधी)- सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुण्यात महिला अत्याचाराच्या घटनात वाढ झाली आहे. तरुणीवर झालेल्या कोयता हल्ल्याची घटना ताजी असताना आता पार्टी करून घरी जाणाऱ्या मुलीवर मदतीच्या बहाण्याने बलात्कार करण्यात आल्याची घटना…

महाराष्ट्रातही बिहारप्रमाणे ओबीसी समाजाचा डेटा तयार व्हावा

वर्धा दि २(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालय, ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याचे व ते वाचविण्याचे काम श्री .देवेंद्र फडणवीस यांनी केले, तर केंद्रातील मोदी सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून ओबीसींचे हित साधले आहे.…

महिला आरक्षण हा मोदी सरकारचा नवा जुमला!

मुंबई दि २(प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने आतापर्यंत केलेल्या सर्वच घोषणा फसव्या निघाल्या आहेत. त्यांनी जाहीर केलेल्या योजनांचा लाभ त्यांच्या उद्योगपती मित्रांशिवाय कोणालाही मिळत नाही. मोदी सरकारने महिलांना आरक्षण देण्याची केलेली…

नव्या प्रेमसंबंधात अडथळा ठरलेल्या जुन्या प्रियकराचा काढला काटा

पुणे दि २(प्रतिनिधी)- पुण्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोयता गँगने तर पुणे शहरात हैदोस घातला आहे. दोन दिवसांपूर्वी शहरातील सिंहगड रोड परिसरात लाईन बॉय विजय ढुमे यांची डोक्यात लोखंडी सळईने वार करत निर्घृण खून करण्यात आली होती.…

‘तू आमच्यासाठी काही करशील तरच तुला सिनेमात संधी देव’

मुंबई दि १(प्रतिनिधी)- बाॅलीवूडमध्ये जसे ग्लॅमर आहे. तसे त्याची काळी बाजू देखिल आहे. अनेकदा कलाकार याचा सामना करतात. काही जण व्यक्त होतात. तर काही जण गप्प राहणे पसंत करतात. कास्टिंग काऊच हा बाॅलीवूडचा आणखी एक विद्रूप चेहरा आहे. बॉलिवूड…

‘ती वाघनखे छत्रपतींची नाहीत, असतील तर सरकारने पुरावे द्यावेत’*

मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणारी वाघनखे लंडनवरुन परत आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या १६ तारखेला महाराजांची वाघनखे मुंबईत आणली जाणार आहे. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये आनंदाचे…
Don`t copy text!