Latest Marathi News

शिंदे गटाकडून भाजप कार्यकर्त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

कल्याण दि १६(प्रतिनिधी)- सत्तेत एकत्र असूनही ठाणे जिल्ह्यात मात्र सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटात अजूनही मनोमिलन झालेले नाही. उलट दोन गटात नेहमीच वादाच्या घटना घडत आहेत. वरिष्ठांनी लक्ष घालूनही दोघांमधील संघर्ष संपण्याचे नाव घेत नाही. आत्ताही…

काँग्रेस हायकमांड या तारखेला शरद पवारांबरोबर चर्चा करणार

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- काँग्रेस कोअर कमिमीच्या बैठकीत मुंबईत ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीसंदर्भात चर्चा करण्यात आली. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचे दोन प्रतिनिधीही उपस्थित होते. मुंबईत होणाऱ्या बैठकीचा…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लवकरच निरोप देण्यात येणार?

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- अजित पवार सत्तेत सामील झाल्यापासून शिंदे सरकारच्या भोवती संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार, पालकमंत्री पदाचा तिढा, त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांची धोक्यात आलेली मुख्यमंत्रीपदाची खुर्ची याच…

लव्ह जिहादच्या नावाखाली मुस्लीम तरूणाला बेदम मारहाण

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- लव्ह जिहाद हा मुद्दा सध्या जास्तच चर्चेत आला आहे. मुंबईत सध्या अशीच एक घटना घडली असून, लव्ह जिहादच्या आरोपाखाली एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. त्यानंतर मारहाणीचा व्हिडिओ एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांनी…

…तरच अजित पवार होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- शिंदे फडणवीस सरकारमध्ये अजित पवार सत्तेत सामील झाल्यापासून ते लवकरच मुख्यमंत्री होणार अशा चर्चा रंगल्या आहेत. ते याच महिन्यात मुख्यमंत्री होणार असे दावे करण्यात येत आहेत. दुसरीकडे शिंदे सरकारमध्ये देखील धुसफूस सुरु…

‘बाॅलीवूडमधील विशिष्ट समूहामुळे माझे खुप नुकसान झाले’

मुंबई दि १५(प्रतिनिधी)- बाॅलीवूडमध्ये नेपोटिझम आणि गटबाजी असल्याचे नेहमीच सांगितले जाते. अनेकदा अनेक अभिनेते किंवा अभिनेत्री यावर वक्तव्य करत असतात. हिंदी सिनेसृष्टीमध्ये ओळखीशिवाय कोणतेही काम होत नाही आणि नवीन कलाकारांना हे लोक संधी देत…

पुण्यात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पाकिस्तान जिंदाबादचे नारे

पुणे दि १५(प्रतिनिधी)- देशभरात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. पुण्यात देखील स्वातंत्र्य दिनाचा उत्साह होता. पण त्याच पुण्यात कोंढवा परिसरात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला 'पाकिस्तान जिंदाबाद'चे नारे दिल्याचा प्रकार उघडकीस आला…

शालेय साहित्य वाटप करत दहिटणेत स्वातंत्र्यदिन साजरा

बार्शी दि १५ (प्रतिनिधी)- आज सा-या देशभरात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. दहिटणे येथे स्वातंत्र्यदिनाचे अवचित्य साधत विकास घडमोडे यांनी जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्य वाटप केले आहे. दरवर्षी ते साहित्य वाटपाचा उपक्रम राबवत…

आगामी विधानसभा निवडणूकीसाठी राष्ट्रवादीचा बार्शीतील उमेदवार ठरला

बार्शी दि १५(प्रतिनिधी)- राज्यातील राजकारण कमालीचे अस्थिर झाल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुक कमालीची चुरशीची होणार आहे. पण शरद पवार यांनी आता निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. शरद पवार यांनी सोलापूर दाैऱ्यात पंढरपूर नंतर आता…

‘पुढच्या वेळी १५ ऑगस्टला मीच देशाला संबोधित करणार’

दिल्ली दि १५(प्रतिनिधी)- भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित केले.यावेळी त्यांनी देशाला तीन गोष्टीविरोधात लढा देण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच आगामी काळात मला तुमच्या…
Don`t copy text!