Latest Marathi News

पाण्यात फोटोशुट करत होते जोडपे अचानक लाट आली आणि…

दिल्ली दि १५(प्रतिनिधी)- उत्तर भारतात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. नदी नाले ओसंडून वाहत आहे. त्यामुळे रेनी सीझन पिकनिक साठी अनेकजण बाहेर पडत आहे. पण अनेकवेळा ही पिकनिक जीवघेणी देखील ठरू शकते. अनेकदा सुचना देऊन सुद्धा लोक नको ते धाडस करतात…

रवींद्र महाजनींच्या मृत्यूने या अभिनेत्रीला बसला मोठा धक्का

मुंबई दि १५(प्रतिनिधी)- चित्रपटसृष्टीतील देखणे हिरो अशी ओळख असलेले अभिनेते रवींद्र महाजनी यांचे आज निधन झाले. घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने हा खुलासा झाला. पोलीसांनी त्यांचा मृत्यू दोन तीन दिवसापुर्वी झाला असावा असा अंदाज व्यक्त केला आहे.…

‘तुम्हाला राहायचे असेल तर राहा, नाहीतर जाऊ शकता’

मुंबई दि १५(प्रतिनिधी)- राज्यातील तीन पक्षाच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप नुकतेच पार पडले आहे. यात अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते देण्यात आले आहे. शिंदे गटाचा तीव्र विरोध असतानाही अजित पवार यांना अर्थ खाते मिळाल्याने अनेक चर्चांना उधान आले…

बायकोला विहरीत ढकलून देत हत्या करत पतीचीही आत्महत्या

मुंबई दि १५(प्रतिनिधी)-बायकोबरोबर झालेल्या वादात पत्नीला विहरीत बुडवून स्वतः ही आत्महत्या केल्याची घटना सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेने सोलापूर जिल्हा हादरला आहे. सिद्धाराम…

माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचे साप आणि सरड्यासोबत फोटोशुट

मुंबई दि १५(प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारणात रोजच नवीन घडामोडी घडत आहेत. पण यापलीकडे जाऊन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या मात्र वेगळ्याच विश्वास रमल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांचे सोशल मीडियावर…

गटारी अमावस्येनिमित्त भाजपकडून कोंबडी वाटपाचे आयोजन

मुंबई दि १५ (प्रतिनिधी) - आज देव अमावस्या खरेतर आजचा दिवस हिंदु संस्कृतीत महत्वाचा मानला जातो. पण आजचा दिवस बदलत्या संस्कृतीत चक्क गटारी अमावस्या म्हणून साजरा केला जात आहे. तर त्याच गटारीच्या निमित्ताने भाजपाकडून मुंबईमध्ये चक्क कोंबडी वाटप…

पुण्यातील साळुंके विहार परिसरातील गॅस पाईपलाईनला आग

पुणे दि १५(प्रतिनिधी)- पुण्यातील सांळुके विहार परिसरात गॅस पाईपलाईनला मोठी आग लागली होती. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमीटेडच्या गॅस पाईपलाईनला नाला पार्क जवळील साळुंके विहार येथे भीषण लागली होती. यात एक कार जळून खाक झाली. साळुंके विहार…

नखरेल गर्लफ्रेंडचा नखरा सहन न झाल्याने बाॅयफ्रेंडने केले असे काही…

मुंबई दि १५(प्रतिनिधी)- पावासाळा सुरु असुन अजूनही मनासारखा पाऊस न पडल्याने महाराष्ट्रातील नागरिक चिंतेत आहेत. पण उत्तर भारतात मात्र जोरदार पाऊस चालू आहे. रस्त्यावर साचलेले पाणी आणि नागरिकांची उडवलेली तारांबळ चर्चेचा विषय असते सध्या सोशल…

हडपसर क्षेत्रीय कार्यालयाची रोल मॉडेल कडे वाटचाल

पुणे दि १५(प्रतिनिधी)- हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या टेरेसवर नव्याने टेरेस गार्डन उभारण्यात आले. सदर टेरेस गार्डन 3R (Reduce, Recycle, Reuse) च्या धर्तीवर टाकाऊ वस्तू आणि कंपोस्टिंग खताच्या माध्यमातून फुल झाडे, फळ झाडे , देशी झाडे तसेच…

एव्हरग्रीन अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन

पुणे दि १५(प्रतिनिधी)- सुप्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी शुक्रवारी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथील सदनिकेत मृतावस्थेत सापडले. महाजनी हे गेल्या काही महिन्यांपासून तळेगाव दाभाडे येथील एका सदनिकेत भाडेतत्वावर राहत होते. घरातून वास…
Don`t copy text!