Latest Marathi News

राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नियुक्तीची बंदी उठवली

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- महाविकास आघाडी सरकारच्या काळापासून सातत्याने चर्चेचा विषय ठरलेल्या विधानपरिषदेतील १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. न्यायालयाने ही स्थगिती उठवली आहे. त्यामुळे आता…

लग्नाला नकार दिल्याने तरुणीची चाकूने वार करुन हत्या

गुरुग्राम दि ११(प्रतिनिधी)- रिलेशनशिपमध्ये असताना लग्नाला नकार दिल्याने प्रियकराने आपल्याच प्रेयसीची धारदार शस्त्राने वार करत हत्या केल्याची घटना गुरुग्राममधून समोर आली आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.…

कोकण हार्टेड गर्लचा हा व्हिडिओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल

मुंबई दि १०(प्रतिनिधी)- कोकण हर्टेड गर्ल म्हणून ओळखली जाणारी सोशल मिडीया स्टार अभिनेत्री अंकिता वालावलकर हिची फॅन फाॅलोईंग प्रचंड आहे. ती सोशल मिडीयावर चांगलीच सक्रिय असते. सध्या तिचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये मराठी…

शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार?

पुणे दि १०(प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या फुटीचे राजकारण होताना दिसत आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीतही फूट पडली आहे. पवारांनी ४० ते ५० आमदारांच्या पाठिंब्याने बंड केल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आहे. पण आता लवकरच…

उपमुख्यमंत्री अजित पवारांमुळे एकनाथ शिंदे गट फुटणार?

मुंबई दि १० (प्रतिनिधी)- महाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून सुरु होणार आहे. पण त्याआधी राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. कारण अजित पवार सत्तेत आल्याने शिंदे गटाची चांगलीच कोंडी झाली आहे. त्यामुळे शिंदे…

शिवसेना पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरेंना मिळणार?

दिल्ली दि १०(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडाला एक वर्ष झाले आहे. मध्यंतरी अनेक घडामोडी घडल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे शिवसेना पक्ष आणि चिन्ह देखील ठाकरेंच्या हातून निसटले. निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेना मिळाले.…

तुमच्याकडे तुमच्या परिसरातील दामिनी मार्शलचा नंबर आहे का? जाणून घ्या तुमच्या परिसरातील दामिनी…

पुणे - दर्शना पवार हत्याकांड आणि पुण्यात भरदिवसा एका तरुणीवर कोयताने वार करण्याचा प्रयत्न या दोन्ही घटनेने पुण्यासह महाराष्ट्रभरात चिंतेचे वातावरण आहे. मुलीच्या सुरक्षिततेला घेऊन पोलिस सुद्धा तितकेच सतर्क आहे. दामिनी मार्शल टीमच्या मदतीने…

राज्यात सर्वाधिक हत्याकांड मुंबई आणि पुण्यात ?

पुणे -  राज्यात गुन्हेगारी सातत्याने वाढत असून हत्याकांडाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हत्याकांडाच्या सर्वाधिक घटना मुंबई आणि पुणे शहरात घडल्या असून ठाणे आणि नागपुरात हत्याकांडाच्या घटनांवर नियंत्रण असल्याची स्थिती आहे. मुंबईत सर्वाधिक ६८…

अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यास भाजपाच्या या गटाचा विरोध?

मुंबई दि १०(प्रतिनिधी)- शिवसेनेच्या नंतर आता राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली आहे. अजित पवार यांच्यासह जवळपास ४० आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. यानंतर अजित पवार यांना मुख्यमंत्री पद मिळणार अशी चर्चा सुरू आहे. पण त्यावर मोठी…

ओमप्रकाश बकोरीया यांची बदली स्थगित करा अन्यथा..

पुणे दि १०(प्रतिनिधी)- पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी दिनांक १४ ऑक्टोंबर २०२२ रोजी पीएमपीएलचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरीया यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु नियुक्तीनंतर अवघ्या नऊ महिन्यातच त्यांची…
Don`t copy text!