Latest Marathi News

केरळमध्ये कोसळल्या मान्सूनच्या सरी, मान्सून केरळात दाखल

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- अनेकांना ज्याची प्रतीक्षा होती तो मान्सून आता भारतात दाखल झाला आहे. केरळमध्ये मुसळधार पावसासह गुरुवारी मान्सूनचे आगमन झाल्याची औपचारिक घोषणा भारतीय हवामान विभागाने केली आहे. मागील ७ दिवस केरळपासून ४०० किमी दूर अडकलेला…

मंदिर परिसरात दिग्दर्शकाने या अभिनेत्रीचे घेतले चुंबन

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- साऊथचा सुपरस्टार प्रभास आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री क्रिती सेनॉन यांचा मोस्ट अवेटेड 'आदिपुरुष' हा चित्रपट गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेचा विषय आहे. या महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. पण हा चित्रपट आता…

भाजपाकडुन महाराष्ट्रातील ४८ लोकसभा जागांवरील संभाव्य उमेदवारांची घोषणा?

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- भाजपाने आगामी लोकसभेसाठी मिशन ४५ ची घोषणा दिली आहे.त्याच्याच तयारीचा एक भाग म्हणून भाजपाचे महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघातील निवडणुक प्रमुखांची नेमणूक केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या…

निर्णयानंतर आत्तापर्यंत दोन हजाराच्या एवढ्या नोटा बँकेत जमा?

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- भारतीय रिझर्व्ह बँकेने १९ मेला दोन हजार रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर बँकांमध्ये दोन हजार नोटा जमा करण्यात येत आहे. बँकांमध्ये २३ मे पासून दोन हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यास सुरुवात झाली…

राणेपुत्रांचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार निषेध

पुणे दि ८(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत अनुदार उद्गार काढणारे माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांच्याविरोधात पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार…

तोतया आयएएस तायडेचा आणखी एक गुन्हा उघड

तळेगाव - तोतया आयएएस अधिकारी विनय देव उर्फ वासुदेव निवृत्ती तायडे  याचा आणखी एक गुन्हा उघडकीस आला आहे. त्याने एका महिलेसोबत मिळून भंडारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याकडून सैनिकी शाळेचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी तब्बल ४२ लाख रुपये घेऊन…

पोलिस अंमलदाराची चक्क फोन पे वरून वसुली , वरिष्ठांनी केली कडक कारवाई

छत्रपती संभाजीनगर - पोलिस दल कर्तव्यदक्ष असतं म्हणून सर्वसामान्य सुरक्षित असतात. अनेक पोलिस अधिकारी, अंमलदार कर्तव्य बजाविण्यात कसलीही कुसर करत नाहीत. मात्र, बोटावर मोजण्याइतके पोलिस भ्रष्टाचार करण्यात तरबेज असतात.…

भाजपाचे पुणे, बारामती, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार ठरले?

पुणे दि ८(प्रतिनिधी)- भाजपाने लोकसभा निवडणुकीला एक वर्ष बाकी असतानाच लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे.भाजपाने यंदा पुण्यातील सर्वच लोकसभा जिंकण्याची तयारी सुरु केली असुन त्यासाठी त्या मतदारसंघातील नेत्यांवर विशेष जबाबदारी देण्यात आली…

क्रिकेट खेळताना वाद, बॅटने मारहाण केल्याने अल्पवयीन मुलाचा मृत्यू

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या वादातून एका १३ वर्षीय मुलाने अल्पवयीन मुलाची हत्या केली. एका पोलीस अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले की, ही घटना ३ जून रोजी घडली, जेव्हा आरोपीने पीडितेच्या डोक्यावर बॅटने वार…
Don`t copy text!