Latest Marathi News

मुंबईत खुनाचा वेगळा पॅटर्न! आधी हत्या आणि मग मृतदेहाचे केले तुकडे

मुंबई - आधी वसतीगृहातील तरूणीच्या हत्येचे प्रकरण आणि नंतर मीरा रोडमध्ये लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेची पार्टनरने हत्या केल्यामुळे मुंबई हादरली आहे. या हत्येप्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. पोलीस या प्रकरणाचा…

धक्कादायक ! सुसाईड नोट लिहून भावी डॉक्टरची आत्महत्या

सोलापूर : सोलापूर येथील डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात  एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका विद्यार्थ्याने 'एमबीबीएस'च्या प्रथम वर्षाला शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याने आसार मैदानाजवळील…

गुलाम बेगम बादशाहचा अल्ट्रावर सुरु होणार उत्कंठावर्धक खेळ!

पुणे दि ८(प्रतिनिधी)- अल्ट्रा झकास ओटीटी मराठी प्लॅटफॉर्मवर सातत्याने वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट, नाटक, बायोग्राफी प्रदर्शित होत असतात. कुलस्वामिनी, बोल हरी बोल, अदृश्य, अथिरन यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटानंतर अल्ट्रा झकास ओटीटी मराठी…

सारा नाही तर ही आहे क्रिकेटर शुभमन गिलची मिस्ट्री गर्ल

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात डब्ल्यूटीसीचा फायनल सामना खेळला जात आहे. या सामन्यात शुभमन गिल देखील खेळणार आहे. सामन्याचा पहिला दिवस ऑस्ट्रेलियाचा राहिला आहे. तरी सोशल मिडीयावर मात्र शुभमन गिल चर्चेत आला आहे. कारण तो एक…

माजी विश्वसुंदरीने घेतली उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात सध्या तणावाचे वातावरण असताना मिस वर्ल्ड कॅरोलिना बिएलॉस्का यांंनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. विशेष म्हणजे या भेटी दरम्यान मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या शिष्टमंडळही उपस्थित होते. या…

बारामती आणि दौंड तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी निधी मंजूर

पुणे दि ७(प्रतिनिधी)- राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत बारामती लोकसभा मतदार संघातील बारामती आणि दौंड तालुक्यांत प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच कर्मचारी निवासस्थानांसाठी एकूण १२ कोटी ६३ लाख रुपये मंजूर झाले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी ही…

‘औरंगजेबचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार’

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात सुरू असलेल्या धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या घटनांवर आपली प्रतिक्रिया दिली. "देशातील परिस्थिती पाहता मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाची चिंता वाटते" असे विधान केले होते. त्यांच्या…

जमिनीच्या वादातून हाणामारी; तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार

पुणे: जमिनीच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण करुन त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना नगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात घडली. तरुणाच्या मोटारीची तोडफोड करुन दोन लाखांची रोकडही लुटण्यात आली.  या प्रकरणी पंकज सदाशिव गायकवाड,…

महिला कुस्तीपटूंच्या पाठीशी राष्ट्रवादी पहाडासारखी उभी

इस्लामपूर दि ७(प्रतिनिधी)- भाजपाचे केंद्र सरकार जनतेच्या प्रश्नावर, सामान्य माणसांच्या आंदोलनाबाबत असंवेदनशील आहे. त्यांनी शेतकरी आंदोलन चिरडण्याचा आटोकाट प्रयत्न केला,मात्र अखेर त्यांना शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावे लागले. त्याप्रमाणे…
Don`t copy text!