Latest Marathi News

विधानसभा अध्यक्षांनी निवडणूक आयोगाकडे मागितली शिवसेनेची घटना

मुंबई दि २७(प्रतिनिधी)- सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल देताना आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या निर्णयाची जबाबदारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सोपवली आहे. या पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकर यांनी निवडणूक…

उल्हासनगरात शिवसेना शिंदे गटाच्या शाखाप्रमुखाचा निर्घृण खून

उल्हासनगर दि २७(प्रतिनिधी)- उल्हासनगर कॅम्प ५ येथील शिवसेना शाखाप्रमुख शब्बीर शेख याची धारधार चाकूने सहा जणांच्या टोळीने निर्घृण हत्या केली आहे. हा सर्व हत्येचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून उल्हासनगरमध्ये…

रखरखत्या उन्हात उभ्या प्रवाशांसाठी खासदार सुप्रिया सुळे मायेची पाखर होऊन धावल्या

पुणे दि २७(प्रतिनिधी)- कडक उन्हात सांगलीकडे निघालेली एक बस रस्त्यात बंद पडते.... वरून मी म्हणणारे ऊन, सावलीला थांबावे, तर रस्त्यावर जवळपास कुठे झाड नाही, अशा उन्हाच्या काहिलीत रस्त्यावर उभ्या असलेल्या प्रवाशांच्या मदतीला खासदार सुप्रिया…

यामुळे नाना पटोले यांचे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद जाणार?

मुंबई दि २७(प्रतिनिधी)- कर्नाटक विजयाने उत्साह वाढलेल्या काँग्रेस पक्षात सगळीकडे चैतन्याचे वातावरण असताना महाराष्ट्रात मात्र गटबाजीला ऊत आला आहे. त्यामुळे आगामी काळात काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार असुन नाना पटोले यांचे प्रदेशाध्यक्ष पद…

सुट्टीवर आलेल्या जवानावर गावगुंडाचा जीवघेणा हल्ला

अहमदनगर दि २७(प्रतिनिधी)- अहमदनगर तालुक्यातील जेऊर वाघवाडीत जमिनीच्या वादातून एका जवानाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेत जवानासह त्यांच्या कुटुंबातील ८ जण जखमी झाले आहेत. महेश…

चिंता वाढणार! हवामान खात्याच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली

दिल्ली दि २७(प्रतिनिधी)- भारत हा कृषिप्रधान देश आहे. आणि शेती ही मान्सुनवर अवलंबून आहे. एकूणच भारताची अर्थव्यवस्थाच पावसावर अवलंबून आहे. या वर्षी मान्सून उशिराने दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला होता. पण आता नव्या…

गाैतमीचे आडनाव पाटील नाही? गाैतमीच्या आडनावावरून घमासान?

पुणे दि २६(प्रतिनिधी)- वाद आणि गाैतमी पाटील हे आजकाल नवीन समीकरण बनले आहे. आपल्या नृत्याने सर्वांना भुरळ घालणारी नृत्यांगना गौतमी पाटील नेहमी चर्चेत असते. सबसे कातील गाैतमी पाटील असे समीकरण देखील रूढ झाले आहे. पण ही गाैतमी पुन्हा एकदा वादात…

या प्रसिद्ध अभिनेत्रीला जवळच्याच लोकांनी केली मारहाण

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- सेलिब्रेटी यांच्यासोबत अलीकडच्या काळात हल्ले होण्याचे प्रकार वाढत आहेत. आता ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री गोरी नागोरीला मारहाण करण्यात आली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे. तो…

बारावीच्या परिक्षेचा निकाल पाहिला आणि टोकाचा निर्णय घेतला

पुणे दि २६(प्रतिनिधी)- काल बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. पण आता त्यानंतर काही विद्यार्थ्यांकडून नापास होऊन टोकाचे निर्णय घेतल्याचे प्रकार समोर आले आहेत. बारावीच्या परीक्षेत नापास झाल्याने विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना…
Don`t copy text!