Latest Marathi News

भाजपाला जनतेचा थारा नसल्याने दुसऱ्यांचा पक्ष फोडण्याचा उद्योग

मुंबई दि १४ (प्रतिनिधी) - भारतीय जनता पक्षाच्या धर्मांध व जातीय राजकारणाला जनता कंटाळली आहे. महागाई, बेरोजगारीने जनता मेटाकुटीला आली आहे, शेतकरी अस्मानी, सुलतानी संकटात पिचलेला आहे परंतु भाजपा सरकार त्याकडे लक्ष देत नाही. भाजपाच्या…

‘राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे एवढे आमदार संपर्कात’

मुंबई दि १४(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात २०१९ च्या लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या अगोदर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपमध्ये गेले होते. आता पुढील वर्षातही लोकसभा आणि विधानसभेच्या आगामी निवडणुका होणार आहेत. अशावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र…

राष्ट्रीय दर्जा गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का?

दिल्ली दि १४(प्रतिनिधी)- निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतल्याच्या मोठ्या धक्क्यानंतर आणखी एक झटका पक्षाला बसण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर ज्या प्रमाणे त्यांना बंगला…

‘अगं चंपाबाई धंगेकरला जीव थोडा लाव, कसा मतांनं उधळून टाकलाय डाव’

पुणे दि १३(प्रतिनिधी)- पुण्यातील कसबाची पोट निवडणूक चांगलीच गाजली होती. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि भाजपचे हेमंत रासने यांच्यात चुरशीची लढत होती. यात भाजपाचा बालेकिल्ला धंगेकर यांनी खेचून आणला होता. यावर एक गाणे करण्यात आले…

विधवांना गं.भा. संबोधण्यामागे भाजपा सरकारचा मुनवादी विचार

मुंबई दि. १३(प्रतिनिधी)- आधुनिक युगात महिलांनी सर्वच क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेली आहे पण आजही समाजातील काही घटक महिलांच्या प्रगतीत अडथळे निर्माण करत असतात. महिलांचे विश्व ‘चुल आणि मुल’ एवढेच मर्यादित असावे अशा बुरसटलेल्या विचारसरणीच्या…

पंकजा मुंडे पाथर्डीतून विधानसभा निवडणयक लढणार?

बीड दि १३(प्रतिनिधी)- बीड जिल्ह्यात दबदबा निर्माण करणाऱ्या भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय वैर संपलेलं असल्याची चर्चा सुरू आहे. पण त्यानंतर पंकजा मुंडे परळी मतदारसंघ धनंजय मुंडे यांच्यासाठी…

विधवा महिलांना ‘गंगा भागीरथी’ म्हणणे वेदनादायी

पुणे दि १३(प्रतिनिधी)- विधवा महिलांसाठी 'गंगा भागीरथी' असा शब्दप्रयोग करण्याबाबत राज्य सरकार विचार करत असून हे अतिशय वेदनादायी आहे, असे सांगत तो निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. राज्याचे महिला व बालविकास…

देशातील तब्बल २९ मुख्यमंत्री आहेत करोडपती

दिल्ली दि १३(प्रतिनिधी)- देशात एकीकडे सत्ताधारी आणि विरोधकांच्या संपत्तीवरुन ईडी सीबीआय अशा संस्थाचा वापर होत असल्याचा आरोप सातत्याने करण्यात येतो. पण आता असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स संस्थेच्या अहवालात देशातील मुख्यमंत्र्यांच्या…
Don`t copy text!