Latest Marathi News

आयपीएलमधील चिअरलिडर्स एका सामन्यात करतात ‘एवढी’ कमाई

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- आयपीएलच्या १६ व्या हंगामाला दिमाखात सुरुवात झाली आहे. जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग म्हणून आयपीएलची नेहमीच चर्चा असते. यसवर्षी मागील काही सीझनमध्ये नसणाऱ्या गोष्टी यावर्षी पुन्हा आल्या आहेत. यामध्ये प्रेक्षकांचे…

आपल्या देशातील आजवरच्या पंतप्रधानांचे शिक्षण काय?

दिल्ली दि ८(प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसांपासून देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीवरून वाद निर्माण झाला आहे. पंतप्रधानांची पदवी बनावट असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. तर भाजपाकडून मोदींच्या पदवीचे प्रमाणपत्र दाखवण्यात येत आहे. पण…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या अयोध्या दौऱ्यावर भाजपाची ‘नजर’

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दाै-यावर जात आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत शिवसेना आमदार, खासदार, मंत्री तसंच शिवसेना पदाधिकारीही उपस्थित असणार आहेत. पण या अयोद्धा दाै-यावर भाजपाची नजर असणार असुन भाजपाचे तीन मंत्री…

अमृता फडणवीस यांच्या धमकीमागे गुजरात कनेक्शन

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना १ कोटीच्या कथित लाच प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातही अनिल जयसिंघानी हा सहआरोपी असून त्याला आता अहमदाबादमध्ये ईडी युनिटने अटक…

माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना अटक होणार?

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फडतूस असे संबोधल्याने उद्धव ठाकरे यांना या प्रकरणात अटकच करावी, अशी मागणी किरण पावसकर यांनी केली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. फडतूस हे वक्तव्य उद्धव ठाकरे यांना भोवण्याची शक्यता…

महाविकास आघाडी सरकार पाडण्यामागे नाना पटोलेंचा सहभाग?

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- माजी आमदार आशिष देशमुख यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचबरोबर पक्षातुनही निलंबित करण्यात आले आहे. पण त्यानंतरही देशमुख…

‘….म्हणून मी कालचे सर्व कार्यक्रम रद्द केले होते’

पुणे दि ८(प्रतिनिधी)- सत्तांतर होत असताना अनेक नेत्यांचे फोन हे नाॅट रिचेबल लागतात. पण काल अचानक अजित पवारांचा फोन सुद्धा नॉट रिचेबल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. पण आता अजित पवार यांनी मिडीयासमोर येत या वादावर पडदा…

माॅडलिंग ते सर्जरी राखी सावंतची तुलना उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीशी

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील राजकारण सध्या कोणत्या दिशेला चालले आहे ते सांगता येत नाही. पण सध्या राज्याच्या राजकारणात अभिनेत्री राखी सावंत चर्चेत आली आहे. त्यामुळे भाजप आणि ठाकरे गटात वाद रंगला आहे. भाजपा नेते मोहित कंबोज…

अश्लील रिल्स शेअर करून ब्लॅकमेल करणारी इन्स्टाग्राम स्टारला अटक

लुधियाना दि ७(प्रतिनिधी)- पंजाबमधील शेकडो लोकांना आपल्या जाळ्यात अडकवणाऱ्या 'ब्लॅकमेलर हसीना' जसनीत कौरचा पर्दाफाश झाला आहे. तिला लुधियाना पोलिसांनी अटक केली आहे. इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर जसनीत कौरला राजवीर या नावानेही ओळखले जाते.…
Don`t copy text!