Latest Marathi News

राज ठाकरेंचा एक इशारा आणि प्रशासनाची मोठी कारवाई

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर प्रशासन अॅक्शन मोडवर आलं असून माहीम समुद्रातील अनधिकृत बांधकामावर अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे. मुंबई महापालिकेच्या मदतीने प्रशासनाने माहीम येथील…

प्रेम आणि करिअरवर पहिल्यांदाच बोलली महाराष्ट्राची क्रश

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- गुढीपाडवा मराठी नवीन वर्षाची आज सुरुवात होत आहे. मोठ्या उत्साहाने जल्लोषात घरोघरी गुढ्या उभारून नवीन वर्षाची स्वागत करण्यात आले. मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री असलेल्या प्राजक्ता माळीने सर्वाना शुभेच्छा…

भीमा पाटस कारखान्यावरुन भाजपाकडुन राहुल कुल यांची कोंडी

दाैंड दि २२(प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसांपासून दौंड तालुक्यातील भीमा पाटस कारखाना चर्चेत आला आहे. या कारखान्याचे अध्यक्ष भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ५०० कोटीचे आरोप केले आहेत. पण आता भाजप नेत्याच्या…

ठाकरे गटातर्फे अब्दुल सत्तारांच्या ताफ्यावर कापूस फेकत खोक्याची घोषणाबाजी

जळगाव दि २२(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात गारपीटीने शेतकऱ्यांना जोरदार दणका दिला आहे. त्यामुळे राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर असून धरणगाव तालुक्यात ते सायंकाळी पोहचले असता धरणगाव शहरात ठाकरे गटातर्फे सत्तार…

भुकंपात ऑपरेशन रुम हालत असतानाही डाॅक्टरांनी बजावले कर्तव्य

श्रीनगर दि २२(प्रतिनिधी)- मंगळवारी रात्री उत्तर भारतासह दक्षिण आशियातील काही भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. पण या भूकंपात एक धीर देणारी घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटकरी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव…

‘कर्णधारपदाचे गाजर दाखवून दोन महिन्यात बाहेर केले’

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- टीम इंडियाचा माजी अनुभवी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आपल्या आक्रमक फलंदाजीने नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेतो. पण त्याचबरोबर तो आपल्या सडेतोड वक्तव्यामुळेही चर्चेत असतो. सेहवाग सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतो. पण नुकताच…

राजु शेट्टीची स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभेच्या सहा जागा लढवणार

कोल्हापूर दि २२(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणूकीला अजून वर्षाचा कालावधी असला तरीही आत्तापासुनच त्याची तयारी सुरू झाली आहे. युती आघाडी यांच्यात जागावाटपाचे गु-हाळ सुरु असतानाच राजु शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मोठी घोषणा केली आहे.…

राज ठाकरे लवकरच सुरु करणार वृत्तपत्र सिनेमाही काढणार

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज शिवतीर्थावर गुढीपाडवा मेळावा घेणार आहेत. पण त्याआधीच त्यांनी मोठी घोषणा केली आहे. त्या कायमच चर्चेत राहणारे राज ठाकरे हे नाव आता दोन वेगवेगळ्या क्षेत्रात देखील झळकणार आहे. राज ठाकरे यांनी…

या अभिनेत्रीने ‘त्या’ खास व्यक्तीसाठी केलेली पोस्ट चर्चेत

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील लोकप्रिय आणि प्रसिद्ध शो म्हणजे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोने अमाप लोकप्रियता मिळवत लोकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. नवीन आणि हटके विनोद हे या शोचे मुख्य आकर्षण आहे. नुकतंच…
Don`t copy text!