Latest Marathi News

वारजे येथील मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाच्या भूमीपूजनासाठी खा. सुळे यांचे केंद्रीय मंत्र्यांना निमंत्रण

दिल्ली दि २१(प्रतिनिधी) - वारजे येथे साडेतीनशे खाटांचे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. या रुग्णालयाच्या भूमीपूजनासाठी केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदिपसिंग पुरी यांनी यावे, अशी विनंती खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांना केली.…

‘तुम्ही मोदी आमचा बाप म्हणता, तेंव्हा चालते का?’

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर संजय राऊत विरूद्ध शिंदे गट यांच्यात जोरदार घमासान पहायला मिळत आहे. पण आज संजय राऊत यांनी दादा भुसेंवर आरोप केल्यानंतर थेट विधानसभेत गद्दार विरुद्ध महागद्दार असा सामना रंगलेला…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातून घड्याळ चिन्ह जाणार?

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- शिवसेनेला धक्का देणारे निवडणूक आयोग आता राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देणार आहे. निवडणूक आयोग राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आलेल्या राष्ट्रीय पक्षाच्या दर्जाची समीक्षा करणार आहे.तशी नोटीस आयोगाने पाठवली आहे.…

पीएमटी ड्रायव्हरने मोबाईलवर चित्रपट पाहात चालविली बस

पुणे दि २१(प्रतिनिधी)- मुंबईची लाईफलाईन जशी लोकल आहे. तशी पुण्याची लाईफ लाईन पीएमटी आहे. पुण्यात प्रवासासाठी अनेकजण पीएमटीला प्राधान्य देतात. पण अशातच आता पुण्यातील  निगडी डेपोच्या पीएमपी ड्रायव्हरचा प्रताप समोर आला आहे. पुण्यात एका…

आमदार आदित्य ठाकरेंच्या लग्नाची थेट विधानसभेत चर्चा

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारणातील मोस्ट एलिजेबल बॅचरल म्हणून आदित्य ठाकरेंचे नाव घेतले जाते. पण आता चक्क विधानसभेतच आदित्य ठाकरेंच्या लग्नाची चर्चा रंगली होती. त्यामुळे विधानसभेचे वातावरण थोडसं हलकं झाल्याचे पाहायला…

महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रच होणार?

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याची तयारी महाराष्ट्र प्रदेश भाजपाने सुरु केल्याची माहिती समोर आली आहे. तश्या प्रकारचा प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वाकडे प्रदेश भाजपने पाठवल्याचेही पुढे आल आहे. पण…

समीर वानखेडे भाजपमध्ये प्रवेश करत या मतदारसंघात निवडणूक लढवणार?

नागपूर दि २१(प्रतिनिधी)- अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे सध्या चर्चेत आले आहेत. यामुळे त्यांची चर्चा सुरू झाली आहे. ते सध्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. कारण समीर वानखेडे…

नाद खुळा! पठ्ठयाने बायकोच्या वाढदिवशी ठेवला गौतमी पाटीलचा डान्स

बीड दि २०(प्रतिनिधी)- राज्यात सध्या डान्सर गौतमी पाटीलचीच चर्चा सुरू आहे. लहान पोरांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच तिचे चाहते आहेत. अगदी बैलांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात देखील गौतम दिसू लागली आहे. यामुळे सध्या याचीच चर्चा सुरू आहे. असे…

भाजप पदाधिकाऱ्यावर शिंदे गटाचा जीवघेणा हल्ला

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- दहिसरमध्ये बॅनरवरुन झालेल्या वादातून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे पदाधिकारी विभीषण वारे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आहे. कोयत्याने हल्ला झाल्यामुळे वारे गंभीर जखमी असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू…

प्रेमविवाह केल्याने तरुणीच्या नातेवाईकाची तरुणाला बेदम मारहाण

जयपूर दि २०(प्रतिनिधी)- जयपूरमध्ये काही लोकांनी एका नवविवाहित जोडप्याला दिवसाढवळ्या मारहाण करून पळवून नेल्याची घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियात वेगाने व्हायरल आहे. त्याच…
Don`t copy text!