Latest Marathi News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीसांना आहे इतका पगार

मुंबई दि १३(प्रतिनिधी)- एप्रिल महिना जवळ आल्याने सगळ्यांना पगार वाढीचे वेध लागले आहेत. राज्यात देखील पगार वाढीच्या मागणीसाठी आक्रमक आहेत. अगदी जुन्या पेन्शन मुद्यावर सरकार पेचात आहे. पण राज्याचा कारभार हाकणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

मुंबई दि १३ (प्रतिनिधी)- विधानपरिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते म्हणून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची नियुक्ती केली आहे. तर प्रतोदपदी आमदार अनिकेत तटकरे यांची नियुक्ती केली आहे. मात्र, यामध्ये विधीमंडळाकडून मोठी चूक करण्यात आली आहे.…

सुभाष देसाईंचे पुत्र भुषण देसाई शिंदे गटात प्रवेश करणार

मुंबई दि १३(प्रतिनिधी)- शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरे यांच्या हातातून निसटले आहे. पण तरीही ठाकरेंच्या अडचणी संपण्याचे नाव घेत नाही. आता ठाकरेंचे विश्वासू नेते सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा…

या मुलीने केले चक्क भगवान श्रीकृष्णाबरोबर लग्न

ओरैय्या दि १३(प्रतिनिधी)- कृष्णाच्या हजारो पत्नी असल्याचा उल्लेख आहे. पण आता उत्तर प्रदेशमधील एका मुलीने थेट कृष्णासोबतच लग्न केले आहे. एम. ए. एलएलबीचे शिक्षण घेतलेल्या रक्षाने कृष्णासोबत लग्न केल्याने चर्चा रंगली आहे. उत्तर प्रदेशातील…

शीतल म्हात्रे ‘व्हायरल व्हिडिओ’प्रकरणी ठाकरेंचे निकटवर्तीय अटकेत

मुंबई दि १३(प्रतिनिधी)- शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे आणि प्रवक्ता शितल म्हात्रे यांचा माॅर्फ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्या प्रकरणी युवासेनेचे साईनाथ दुर्गे आणि मातोश्री फेसबुक पेज चालवणारे विनायक डावरे यांच्यासह इतर…

भारताला मिळाले वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचे तिकीट

मुंबई दि १३(प्रतिनिधी)- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीचा निकाल लावण्याआधीच भारताने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान पक्के केले आहे. भारताला अंतिम सामन्यात स्थान पक्के करण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचे होते, पण…

संजय राऊतांचा मास्टरस्ट्रोक, हक्कभंग समितीच्या अध्यक्षावरच घोटाळ्याचा आरोप

मुंबई दि १३(प्रतिनिधी)- ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित मोठा आरोप केला आहे. भाजपचे आमदार राहुल कूल यांच्या दौंडमधील भीमा साखर कारखान्यामध्ये ५०० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप संजय राऊत…

जिंकलो! ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात वाजला भारताचा डंका

मुंबई दि १३(प्रतिनिधी)- मनोरंजन क्षेत्रात मानाच्या समजल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात यंदा भारतीयांचा वरचष्मा राहिला. भारताचे यंदा दोन ऑस्कर पटकावले आहेत.अमेरिकेच्या लॉस एंजेलिस इथल्या डॉल्बी थिएटरमध्ये पार पडत असलेल्या ऑस्कर अवॉर्ड…

‘या’ अभिनेत्रीला रोज येतात जीवे मारण्याच्या धमक्या

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- जगात सेलिब्रेटींवर प्रेम करणारे जसे चाहते असतात तसे त्यांच्या दुस्वास करणारे लोक असतात. त्यांच्याकडून बरेचदा सेलिब्रेटींना लक्ष्य केले जाते. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर अलिकडेच क्रांतीने…
Don`t copy text!