Latest Marathi News

बाबा धीरेंद्र शास्त्रींनी केला महिलेच्या पतीच्या खुनाचा उलगडा

गुरुग्राम दि १२(प्रतिनिधी)- बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री अलीकडच्या काळाता सातत्याने चर्चेत आहेत. दिव्यशक्ती आणि चमत्काराचे व्हीडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. आता धीरेंद्र कृष्णा शास्त्रींचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल…

‘माझ्या पतीने १५ कोटीसाठी सतीश कौशिक यांची विष देऊन हत्या केली’

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचा त्यांच्या दिल्लीतील फार्म हाऊसमध्ये मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूसंदर्भात आता नवनवे खुलासे होत आहेत. आता कौशिक यांच्या मृत्यूमागे दिल्लीतील उद्योगपती विकास मालू यांच्या…

महिला आयोगाच्या अध्यक्षांचा वडिलांवरच लैंगिक शोषणाचा आरोप पण…

दिल्ली दि १२(प्रतिनिधी)- दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी नुकतेच त्यांच्या वडीलांवर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. ते मला मारहाण करायचे. मी त्यांच्यापासून वाचण्यासाठी पलंगाखाली लपायचे, असा आरोप मालीवाल यांनी केला आहे. पण…

भररस्त्यात स्टेअरिंग सोडून चालकाचा पत्नीसोबत रोमान्स

माधोपूर दि १२(प्रतिनिधी)- अलीकडे प्रसिद्धीसाठी काही लोक रस्त्यावर सुद्धा अश्लील चाळे करताना दिसत आहेत. बाईकवर नको ते चाळे करतानाचे कपलचे व्हिडीओ याआधी व्हायरल झाले होते. पण आता बहाद्दर कपलनी थेट चार चाकीवर अश्लील चाळे केले आहेत. याचा…

विराटने संपवला शतकाचा दुष्काळ अन तोडला सचिनचा रेकाॅर्ड

अहमदाबाद दि १२(प्रतिनिधी)- ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताच्या विराट कोहलीने २४० चेंडूत शानदार शतक ठोकले आहे.त्याचे हे कारकीर्दीतील ७५ वे शतक आहे. कसोटीमध्ये हे त्याचे २८ वे शतक आहे. या शतकानंतर त्याने नवा विक्रम करत सचिन…

‘दोन महिन्यात नारायण राणेंचं मंत्रिपद जाणार’

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- नारायण राणेंचं मंत्रिपद लवकरच जाणार असल्याचं भाकित वैभव नाईक यांनी केलं आहे.शिवसेना ठाकरे गटाचे कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणेंच्या मंत्रिपदाबाबत मोठा दावा केला आहे. यावेळी त्यांनी राणे पुत्रांवरही टिका…

शिंदे गटाचे शीतल म्हात्रे- प्रकाश सुर्वे यांचा ‘तो’ मॉर्फ व्हिडिओ व्हायरल

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेतील दोन गटातील संघर्ष अजूनही सुरूच आहे. पण आता ही लढाईचा स्तर खालावत असल्याचे दिसत आहे.शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा एक व्हिडीओ…

या अभिनेत्रीने तीन वेळा केला होता आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- प्रियांका चोप्राला बॉलिवूडमध्ये देसी गर्ल म्हणूनही ओळखले जाते. आज प्रियांकाने तिच्या मेहनतीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवली आहे.पती निकसोबत ती सध्या अमेरिकेत राहत आहे. पण आता प्रियंका चोप्राच्या…

ईडीच्या चाैकशीमुळे उपमुख्यमंत्र्याच्या पत्नी बेशुद्ध

पटना दि ११(प्रतिनिधी)- ईडीने आज बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या निकटवर्तीयांच्या कार्यालये आणि निवासस्थानांवर छापे टाकले. यामध्ये बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचाही समावेश आहे. पण यावेळी लालू प्रसाद यादव यांची सून…
Don`t copy text!