Latest Marathi News

चिंचवडमध्ये कलाटे व भाजप समर्थकांमध्ये जोरदार राडा

चिंचवड दि २६(प्रतिनिधी)- कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकीसाठी आज मतदान पार पडत आहे. पण त्याचबरोबर अनेक ठिकाणी वादाच्या घटना घडत आहेत. रात्री कसब्यात घडलेल्या राड्यानंतर चिंचवडमध्ये भाजप आणि अपक्ष उमेदवार कलाटे समर्थक जोडल्याची घटना समोर आली आहे.…

कसब्यात पैसे न घेतल्याने भाजप नगरसेवकाची नागरिकांना मारहाण

पुणे दि २६(प्रतिनिधी)- कसबा आणि चिंचवड पोट निवडणूकीसाठी मतदान पार पडत असतानाच कसब्यात मात्र रात्री मोठा गोंधळ पहायला मिळाला. गंजपेठ परिसरात भाजपाच्या माजी नगरसेवकाने पैसे न घेतल्याने मारहाण केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. या प्रकरणी…

ही मराठी अभिनेत्री लग्नासाठी तयार पण घातली एकच अट

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी जितकी बोल्ड आणि बिंधास्त म्हणून ओळखली जाते तितकीच ती रिअल लाईफमध्ये अध्यात्मिक आहे. नुकताच तिचा श्री श्री रविशंकर यांच्याबरोबरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात तिने आपल्या…

भारताचा स्टार क्रिकेटर लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- सध्या अनेक सेलिब्रेटी लग्नाचा धडाका उडवून देत लग्न करत आहेत. नुकताच भारताचा स्टार क्रिकेटर के एल राहुल सुनिल शेट्टीची मुलगी अथाया बरोबर लग्नाच्या बेडीत अडकला. आता त्यानंतर भारताचा मराठमोळा क्रिकेटर शार्दुल ठाकूर…

इतिहास नामांतराचा ऎतिहासिक कारणांना राजकारणाची किनार

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- केंद्र सरकारने ओैरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यामुळे पक्षांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे पण या दोन शहरांची नावे बदलण्याचा संघर्ष खुप…

लग्नासाठी तरूणांना हवीय ‘अशी’ मुलगी, तर तरुणींना हवा असा जोडीदार

पुणे दि २५(प्रतिनिधी)- सध्या लग्न सराईची धामधुम सुरु आहे. आपली पत्नी कशी असावी याची प्रत्येक मुलाचा मनात एक प्रतिमा तयार असते ती कशी असावी कशी दिसावी तर मुलींच्या मनातही आपला होणारा जोडीदार कसा असावा याविषयी आपापली मते असतात.कारण…

उद्धव ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची आॅफर

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अलीकडे धक्कादायक गाैप्यस्फोट करताना दिसत आहे. पहाटेच्या शपथविधीला शरद पवार यांची परवानगी होती असे विधान करुन फडणवीस यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. आता पुन्हा…

खासदार उदयनराजेंनी आपल्या स्टाईलमध्ये गायले गाणे

सातारा दि २४(प्रतिनिधी)- खासदार उदयनराजे भोसले आपल्या हटके स्टाईलमुळे कायम चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा सातारकरांना उदयराजेंचा हटके अंदाज पहायला मिळाला कारण होते खुद्द राजेंच्या वाढदिवसाचे. या कार्यक्रमात उदयराजेंनी चक्क गाणे गायले.…

‘रश्मी ठाकरे संपादक झाल्यावर संजय राऊतांनी अश्लील शिव्या दिल्या’

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे गट आणि संजय राऊत यांच्यात विस्तवही जात नसल्याचे चित्र आहे. त्यातच आता संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर आपल्याला मारण्याची सुपारी दिली असल्याचा आरोप केला आहे. त्यावर…

राष्ट्रवादीचे राजन पाटील भाजपात प्रवेश करणार?

सोलापूर दि २३(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू सोलापूर जिल्ह्यातील नेते राजन पाटील राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश करणार आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी नुकतीच पाटील यांची…
Don`t copy text!