Latest Marathi News

‘ठाकरे सरकार फडणवीसांना अटक करणार होते त्या योजनेचा मी साक्षीदार’

मुंबई दि २७(प्रतिनिधी)- आजकाल राज्याच्या राजकारणात मोठमोठे गाैप्यस्फोट केले जात आहेत. देवेंद्र फडणवीस नंतर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा मोठा गाैप्यस्फोट केला आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या…

या मुद्दयांवर महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी होणार!

मुंबई दि २७(प्रतिनिधी)- राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारी म्हणजे आजपासून सुरू होत आहे. हे अधिवेशन २५ मार्च पर्यंत असणार आहे. या अधिवेशनात २०२३-२४ चा अर्थसंकल्प ९ मार्च रोजी सादर केला जाणार आहे. पण यंदाचे अर्थसंकल्पीय…

सबसे कातील गाैतमी पाटीलच्या अदांचा पंजाबमध्ये जलवा

पुणे दि २६(प्रतिनिधी)- आपल्या साैंदर्याने आणि डान्समुळे तरुणाईच्या मनात घर केलेली गाैतमी पाटील सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.पुण्यातील एका स्टेजशो दरम्यान गाैतमीचा कपडे बदलताना अश्लील चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.…

नाना पटोलेंना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- सत्यजित तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीपासून सुरु झालेला काँग्रेसमधील सावळा गोंधळ थांबण्याचे नाव घेत नाहीये. त्यात नाना पटोले यांच्याविरोधात पक्षातील असंतोष समोर येत असून आता काँग्रेस हायकमांडकडे थेट नाना पटोले यांना…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार?

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांनी जूनमध्ये ४० आमदारांसोबत शिवसेनेत बंडखोरी करत भाजपासोबत हातमिळवणी केली आणि सरकार स्थापन केले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. इतकेच नाहीतर ठाकरेंच्या हातातून…

शहराची नावे बदलण्यात देशातील ‘हे’ राज्य आघाडीवर

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील दोन शहरांची नावे बदलण्यात आली आहेत ओैरंगाबाद आता छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद आता धाराशिव या नावाने ओळखले जाणार आहे. पण आत्तापर्यंत महाराष्ट्रात १८ शहरांची नावे बदलण्यात आली आहेत. पण नामांतर म्हणजे…

म्हणून रागाच्या भरात गावगुंडाचा घरात घुसत महिलेवर हल्ला

नाशिक दि २६(प्रतिनिधी)- आजकाल शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात गावगुंडाकडून दहशत निर्माण केली जात आहे. नाशिकच्या सिडको परिसरात अशीच एक घटना समोर आली आहे. यात एक गावगुंडाने महिलेवर हल्ला करण्याचा प्रकार समोर आला आहे. नाशिक शहरातील सिडको परिसरात…

वरातीत डीजेच्या तालावर नाचताना तरुणाचा कोसळून मृत्यू

नांदेड दि २६(प्रतिनिधी)- नांदेडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वरातीमध्ये डीजेच्या तालावर नाचता नाचता तरुण खाली कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. नांदेडमधील आहे. नांदेडच्या…

कसबा चिंचवड पोटनिवडणूकीत उमेदवारांनी केला ‘इतका’ खर्च

पुणे दि २६(प्रतिनिधी)- पिंपरी चिंचवड आणि कसबा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. पण त्याचवेळी कोणत्या उमेदवाराने किती खर्च केला याची आकडेवारी समोर आली आहे. पण समोर आलेल्या माहितीनुसार त्यांनी खर्च करताना हात आखडता घेतल्याचे…
Don`t copy text!