Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Author
महाराष्ट्र खबर टीम
नगरमध्ये भाजप-शिंदे गटात जोरदार राडा
अहमदनगर दि १६(प्रतिनिधी)- अहमदनगर शहरातील केडगाव परिसरात शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला आहे. एका लग्नसमारंभ हा राडा झाला. यामुळे सत्तेत एकत्र असलेल्या पक्षांचा स्थानिक पातळीवरील बेबनाव पुन्हा एकदा…
‘या’ कारणांमुळे नाना पटोलेंचे प्रदेशाध्यक्ष पद जाणार?
मुंबई दि १५(प्रतिनिधी)- सत्यजित तांबे यांच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून काँग्रेस पक्षात सुरु झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नाही. आता काँग्रेस हाय कमांडने याची दखल घेतली आहे. त्यामुळे आता घडामोडींना वेग आला असून नाना पटोलेंची…
आग्रा किल्ल्यावर घुमणार छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार
दिल्ली दि १५(प्रतिनिधी)- ऐतिहासिक आग्र्याच्या किल्ल्यावर येत्या १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी होणार आहे.केंद्रीय पुरातत्व विभागानं यासाठी परवानगी दिली असून यासाठी आर आर पाटील फाऊंडेशनचे विनोद पाटील यांनी या विरोधात हायकोर्टात धाव घेतली…
पुण्यात भरधाव कारने पाच महिलांना चिरडले
पुणे दि १५(प्रतिनिधी)- पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात घडला होता. खेडजवळ अज्ञात कारने महिलांना धडक दिली आहे. या धडकेत पाच महिलांचा मृत्यू झाला होता. तर, तीन महिलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आता या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले…
राज ठाकरेंच्या मनसेची कसबा चिंचवडमध्ये भाजपाला साथ
पुणे दि १५(प्रतिनिधी)- कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक भाजप आणि महाविकास आघाडीने प्रतिष्ठेची केली आहे. असे असतानाच आता मनसेने कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपला पाठिंबा घोषित केला आहे. मनसेचे नेते बाबू वागसकर यांनी ही माहिती दिली असून चिंचवड…
नवरदेवाला घेऊन जाणाऱ्या गाडीला लागली आग…
जळगाव दि १५(प्रतिनिधी)- लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे. पण एका नवरदेवाला लग्नाचा दिवस संकटाचा ठरला आहे. कारण जळगावात नवरदेवाला घेऊन जाणाऱ्या कारने पेट घेतल्याची घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यात भडगाव…
भारतीय क्रिकेटपटू फिट दाखवण्यासाठी इंजेक्शन घेऊन खेळतात
मुंबई दि १४(प्रतिनिधी)- भारतीय क्रिकेट सध्या एका स्टिंग ऑपरेशनमुळे चांगलेच हादरले आहे. भारताचे निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी एका स्टिंग ऑपरेशनमध्ये धक्कादायक गोष्ट सांगितली आहे. भारतीय खेळाडू हे फिटनेससाठी खास इंजेक्शन घेत असल्याचा…
व्हॅलेंटाईन डे निमित्त महाराष्ट्राची क्रश असणाऱ्या अभिनेत्रीची खास पोस्ट
मुंबई दि १४(प्रतिनिधी)- व्हॅलेंटाईन डेनिमित्त अभिनेत्री प्राजक्ता अलिकडेच प्राजक्ता माळीने शेअर केलेल्या पोस्टने लक्ष वेधले आहे. तसेच हे फोटो पाहून नेटकऱ्यांकडून भन्नाट कमेंट पाहायला मिळत आहे.
दरम्यान प्राजक्ता माळी हिने सोशल मिडियावर फोटो…
मायलेकींनी व्हॅलेंटाईन डे दिवशीच रोडरोमिओला चोपला
पालघर दि १४(प्रतिनिधी)- आज प्रेम दिवस पण काही महाभाग आजच्या दिवशी मुलींना नाहक त्रास देत असतात. पण पालघर जिल्ह्यातील नालासोपाऱ्यातील आचोळे रोड येथे मुलीची छेड काढणाऱ्या एका रोड रोमियोला तरुणीने आणि तिच्या आईने भर रस्त्यात चोप दिला आहे.…