Latest Marathi News

सर्वोच्च न्यायालयाचा सत्तासंघर्षात ठाकरे गटाला दणका

दिल्ली दि १७(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाच्या ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचे प्रकरण तात्काळ मोठ्या ७ न्यायमूर्तीच्या घटनापीठाकडे पाठविण्यास नकार दिला आहे. हे प्रकरण ५ सदस्यांच्या…

पुणे-सोलापूर हायवेवर उरुळी कांचनला भीषण अपघात

पुणे दि १७(प्रतिनिधी)- पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत पहाटे तीन वाहनांचा झालेल्या विचित्र अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. या अपघातात तीनही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार…

ही अभिनेत्री या अभिनेत्यासोबत मार्चमध्ये विवाहबंधनात अडकणार?

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- आजकाल बाॅलीवूडमध्ये स्टार लग्न करताना दिसत आहेत. आता त्यात आणखी एकाची भर पडली आहे. करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश हे टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. या दोघांची प्रेमकहाणी बिग बॉसमध्ये सुरू झाली आणि…

देवाला नमस्कार करत चोराने मारला देवाच्या दागिण्यावर डल्ला

जयपूर दि १६(प्रतिनिधी)-जयपूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलं आहे. जयपूरमधील शाहपुरामधील गोनाकासर गावात एका चोराने देवाचे दर्शन घेत देवाच्या छत्राची चोरी केली आहे. या चोरीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुजा-याने…

या अभिनेत्रीने चार वर्ष लहान प्रियकरासोबत केले लग्न

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- आपल्या अभिनयापेक्षा आपल्या वादग्रस्त विधाने आणि नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिने गुपचूप लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. तिने आपली विवाह देखील राजकीय व्यक्तीसोबत…

सेल्फी दिला नाही म्हणून या क्रिकेटपटूवर चाहत्याचा हल्ला

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- टीम इंडियाचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉच्या कारवर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. पृथ्वीच्या कारवर मुंबईत हल्ला झाला असून बेसबॉल स्टिकने काही अज्ञातांनी त्याच्या कारच्या काचा फोडल्या असून गाडीचे मोठे नुकसान केले आहे. या…

लग्नाच्या दिवशी नववधू लग्नमंडपाएैवजी गेली भलतीकडे

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- आजचा जमाना सोशल मिडीयाचा आहे. यावर कोणता व्हिडिओ कधी व्हायरल होईल सांगता येत नाही. आता सध्या सोशल मिडीयावर एका नवरीची तुफान चर्चा सुरू आहे. यात नवरीची एैन लग्नादिवशी भलतीच धावपळ उडाली आहे. आजकाल आपण लग्न…

शिवसेना कोणाची निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला

दिल्ली दि १६(प्रतिनिधी)- गेल्या तीन दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाप्रकरणी जोरदार युक्तिवाद सुरू आहे. ठाकरे आणि शिंदे गटाचे वकिल एकमेकांचे दावे खोडून काढण्याकरता अभ्यासपूर्ण प्रतिवाद करत आहेत.याप्रकरणी आजही…

जयंत पाटील भावी मुख्यमंत्री म्हणत मुंबईत बॅनरबाजी

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी हा नेत्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. पण या पक्षात प्रत्येक नेत्याचा एक गट आहे. त्यामुळे इथे नेहमीच गटातटाचे राजकारण पहायला मिळते. काही दिवसापूर्वी अजित पवार यांना मुख्यमंत्री करा अशी चर्चा सुरु असताना आता…

चाकणच्या मुख्य बाजारपेठेत बिबट्याचा धुमाकूळ

चाकण दि १६(प्रतिनिधी)- चाकण शहराच्या मध्यवस्तीत बिबट्या आढळून आल्याने नागरिकांमध्ये घबराट परसरली होती. वन विभाग तसेच रेस्क्यू टीमच्या मदतीने पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले. पण त्यामुळे बाजारपेठेत मात्र अघोषित…
Don`t copy text!