Latest Marathi News

तरुणाई म्हणतेय अरे कुठे नेऊन ठेवलाय रोजगार माझा…

पुणे दि १३(प्रतिनिधी)- आपल्या देशात बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचं चित्र आहे. मध्यंतरी बेरोजगारीचा दर ८ टक्क्यांच्या पुढे गेला होता. साधारण शिक्षण असलेल्या तरुणांसोबतच हजारो उच्चशिक्षित तरुणदेखील नोकरीच्या शोधात फिरताना…

सिन्नर-शिर्डी महामार्गावर बस व ट्रकचा भीषण अपघात

नाशिक दि १३(प्रतिनिधी)- सिन्नर- शिर्डी महामार्गावर पाथरे शिवारातील ईशानेश्वर मंदिराच्या कमानीजवळ सकाळच्या सुमारास साई दर्शनासाठी निघालेल्या भक्तांच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. खासगी बसमध्ये एकूण ५० प्रवाशी होते. तर, बसमधील दहा प्रवाशांचा…

भर कार्यक्रमात या प्रसिद्ध अभिनेत्रीला आपल बोलणे थांबवावे लागले

मुंबई दि १२ (प्रतिनिधी)- भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडू ऋषभ पंतमुळे अभिनेत्री उर्वशी रोतेला जास्तच लाईमलाईटमध्ये आली आहे. तसेही ती तिच्या हटके स्टाईलसाठी नेहमीच चर्चेत असते.तिच्या आगामी ‘वॉल्टेयर वीरैया’ चित्रपटात उर्वशी दाक्षिणात्य…

मुंबईत धावत्या कारमधून तरुण काढत होता तरुणींची छेड

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- मुंबईतील मानखुर्द येथे असलेल्या उड्डाण पुलावर एका मुलाचा जीवघेणा स्टंट कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मुलींना पाहून त्यांची छेड काढत हा मुलगा धावत्या कारच्या बाहेर येऊन मुलींना बोलवत होता. तेव्हा हा व्हिडिओ शूट करण्यात आला…

वडिलांच्या कर्तृत्वावर पोळ्या भाजणाऱ्यांवर मी का बोलावं?

पुणे दि १२(प्रतिनिधी)- ‘ते कोण आहेत आणि कुठल्या पक्षात आहेत? त्यांना भाजपमध्येही किंमत नाही. वडिलांच्या कर्तृत्वावर पोळ्या भाजणाऱ्यांवर मी का बोलावं ? अशा शब्दात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आमदार नितेश राणे यांचा उल्लेखही न करता त्यांना…

मित्र सरपंच होताच मित्रांकडून नवीकोरी फॉर्च्युनर गाडीची भेट

पुणे दि १२(प्रतिनिधी)- पुणेकर नेहमीच आपल्या अनोख्या शैलीमुळे ओळखले जातात.कदमवाक वस्तीमध्ये आपला मित्र सरपंच होण्यासाठी नवस केल्याची घटना ताजी असतानाच केसनंद गावात केसनंद गावाचे नवनिर्वाचित सरपंच दत्तात्रय हरगुडे यांना आपल्या मित्रांनी…

हिंदू राष्ट्र सेनेच्या ९ कार्यकर्त्यांना मरेपर्यंत जन्मठेप

पुणे दि १२(प्रतिनिधी)- पुर्ववैमनस्यातून माथाडी कामगार नेते प्रकाश नारायण गोंधळे यांचा धारदार शस्त्रांनी वार करून खून केल्याप्रकरणी हिंदू राष्ट्रसेनेच्या नऊ जणांना न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सत्र न्यायाधीश के. पी.…

सहा पोरांच्या बापाचे तरुणीला लग्नाचे अमिष दाखवत अत्याचार

जळगाव दि १२(प्रतिनिधी)- जळगाव जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पहिल्या पत्नीपासून ६ अपत्य झाली असताना देखील तरुणाने २९ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वेळेवेळी अत्याचार केल्याचा आरोप आहे. न्यायालयाच्या आदेशाने चोपडा…

प्रिंट व डिजीटल मिडीया पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित पदाधिका-यांचा सन्मान

लोणी काळभोर पुणे दि १२(प्रतिनिधी)- राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त गुरुवार दि. १२ जानेवारी रोजी कोरेगाव मुळ ग्रामपंचायतच्या वतीने प्रिंट व डिजीटल मिडिया मिडिया पत्रकार संघाच्या सर्व नवनिर्वाचित पदाधिका-यांना सन्मानित…

विलासरावांचे सुपुत्र आमदार अमित देशमुख भाजपच्या वाटेवर?

लातूर दि १२(प्रतिनिधी)- काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री आमदार अमित देशमुख हे भाजपाच्या वाटेवर असल्याचे वक्तव्य भाजपाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलं. आमदाराच्या या वक्तव्यामूळे लातुरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.पण निलंगेकरांनी…
Don`t copy text!