Latest Marathi News

‘…तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षासोबत युती करणार’

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधान आले आहे. उद्धव ठाकरे यांना आघाडीचा प्रस्ताव दिल्यानंतर त्यांनी शिंदेची भेट घेतल्याने त्या भेटीला महत्व…

फुरसुंगीत ऑफिस कर्मचाऱ्याचं विधवा महिलेसोबत भयंकर कृत्य

पुणे दि १२(प्रतिनिधी)- पुण्यातील फुरसुंगीत एका विधवा महिलेला एकाच कंपनीत काम करणाऱ्या सहकाऱ्याने महिन्यातून ३ वेळा भेटण्याची धमकी देत न भेटल्यास तुझ्या मुलाला मारून टाकीन आणि तुझ्या नातेवाईकांसमोर तुझी बदनामी करेन आणि तुला उचलून घेऊन जाईल…

मराठी चित्रपटातील त्या रोमँटिक सीनबद्दल अभिनेत्री म्हणाली…

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- हास्यजत्रा या काॅमेडी शोमधुन लोकप्रिय झालेला कलाकार ओंकार भोजने लवकरच 'सरला एक कोटी' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेत्री ईशा केसकर ही या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या या चित्रपटाचा…

उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख पदाची मुदत ‘या’ तारखेला संपणार

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- केंद्रीय निवडणूक आयोगासमोर ठाकरे आणि शिंदे गटाकडून पक्षाचे चिन्ह धनुष्यबाणाची कायदेशीर लढाई सुरू असताना दुसरीकडे या पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांचा पदाचा कार्यकाळ संपत आला आहे. ठाकरेंच्या प्रमुख पदाची मुदत २३…

आमच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच

अमरावती दि ११(प्रतिनिधी)- राज्यातील सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, त्यानंतर भाजपच्या नेतेमंडळींकडून वारंवार फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाला धरुन वक्तव्य करण्यात आली…

सत्ताधारी भाजप – शिंदे गटातील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- राज्यात सत्तेत येऊन सहा महिने झाल्यानंतर भाजप आणि शिंदे गटातील वाद आता उघडपणे समोर येत आहेत. विधान परिषद शिक्षक आणि पदवीधर उमेदवार भाजपाने परस्पर जाहीर केल्याने शिंदे गटात नाराजी आहे. तसेच देवेन भारती यांची…

राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याच्या घर कार्यालयावर ईडीची छापेमारी

कोल्हापूर दि ११(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर सकाळीच ईडीने छापा टाकला. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी हा छापा टाकण्यात आला आहे.…

श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने ही अभिनेत्री रूग्णालयात दाखल

मुंबई दि १०(प्रतिनिधी)- बाॅलिवूड अभिनेत्री महक चहलला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. मागील चार दिवसांपासून महक मुंबईच्या एका रुग्णालयात भरती असून, तिला आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.…

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची एसटी चालकाला मारहाण

हिंगोली दि १०(प्रतिनिधी)- हिंगोलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने बस चालकाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्या मारहाणीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याच्या विरोधात…
Don`t copy text!