Latest Marathi News

प्रेमविवाह केलेल्या जोडप्याची विष पिऊन आत्महत्या

रत्नागिरी दि १०(प्रतिनिधी)- रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील अलोरे चेंबरी याठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या पती-पत्नीने राहत्या घरी जीवनयात्रा संपवली आहे. प्रेमविवाह केलेल्या जोडप्याने विष पिऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. या घटनेने…

पुण्यात कोयता गँगची दहशत कायम मोबाईल मार्केटची तोडफोड

पुणे दि १०(प्रतिनिधी) - पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोयता गॅंगने अक्षरशः धुमाकूळ घालून पोलिसांना आव्हान दिले आहे. पुण्यातील वेगवेगळ्या भागात कोयता गॅंग सक्रिय असून त्यांचा दहशत माजवण्याचा प्रकार काही थांबायचे नाव घेत नाही. आता…

ट्रोल करणाऱ्यांना उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीचे ओपन चॅलेंज

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नुकताच त्यांचा 'आज मैंने मूड बना लिया ए ए ए , तेरे नाल ही नचना वे' या त्यांच्या गाण्यावर डान्स करत एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांच्या या गाण्याला…

देशातील चार हजार आमदारापैकी सर्वाधिक आमदार कोणाकडे?

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- देशात गल्लीपासुन दिल्लीपर्यंत प्रत्येक पक्ष आपली सत्ता आणण्यासाठी प्रयत्नशील असतो सध्या भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. तर बहुसंख्य राज्यातही त्यांची सत्ता आहे. देशात भाजपाचे ३०४ खासदार आहे. तर काँग्रेसचे ५२ खासदार आहेत.…

हडपसरमध्ये परराज्यातून आलेल्या महिलेवर बलात्कार

पुणे दि ९(प्रतिनिधी)- पुण्यात गुन्हेगारी कृत्याबरोबरच महिला अत्याचारात देखील वाढ झाली आहे.आजही पुण्यातील हडपसरमध्यर बंदुकीचा धाक दाखवून परराज्यातून आलेल्या महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान देत एकनाथ शिंदे हे ४० आमदारांसह बाहेर पडले होते. यानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला होता. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला…
Don`t copy text!