Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Author
महाराष्ट्र खबर टीम
पुण्याचा अभिजीत कटके यंदाचा हिंदकेसरी
तेलंगणा दि ८(प्रतिनिधी)- तेलंगणामधील हिंद केसरी स्पर्धेतील फायनलमध्ये कुस्तीपटू अभिजीत कटके याने हरियाणाचा पैलवान सोमवीर याचा पराभव केला आहे. महाराष्ट्राने अनेक वर्षानंतर हिंद केसरीची गदा जिंकली आहे.
अभिजीतने सामन्यात सोमवीरला एकही संधी…
गावकऱ्यांनी अडवला आमदार संतोष बांगर यांचा ताफा
हिंगोली दि ८(प्रतिनिधी)- शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कारण हिंगोली जिल्ह्यातील वारंगा मसाई येथे मसाई मातेची यात्रा सुरू आहे. यात्रेत कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांना बोलवायचं नाही अशी परंपरा आहे. मात्र असं असतानाही…
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यपाल कोश्यारींचे वादग्रस्त वक्तव्य
मुंबई दि ८(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे राज्यपाल झाल्यापासून भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका अद्यापही कायम ठेवली आहे. फुले दाम्पत्यासह महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमान करणारं वक्तव्य केल्यानंतर आता राज्यपाल…
शाहरुख खानचा लेक करतोय पाकिस्तानी अभिनेत्रीला डेट
मुंबई दि ७(प्रतिनिधी)- बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या 'पठाण' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्याच्या या चित्रपटामुळे शाहरुख चर्चेत असताना. दुसरीकडे त्याचा मुलगा आर्यन खान गेल्या काही दिवसांपासून नोरा फतेहीसोबत…
राजकोटमध्ये सुर्यकुमार यादवची हवा, ठोकले वेगवान शतक
राजकोट दि ७ (प्रतिनिधी) - भारत श्रीलंका दरम्यान सुरु असलेल्या टी २० सिरिजच्या शेवटच्या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या वादळी शतकाच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ५ बाद २२८ धावा केल्या. दोन्ही संघातील ३ सामन्यांच्या मालिका १-१ अशी…
भाजपा खासदाराची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर जोरदार टिका
मुंबई दि ७(प्रतिनिधी)- राज्यात शिंदे फडवणीस सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री जरी असले तरीही भाजपाचे आमदारही मुख्यमंत्र्यांवर जोरदार टिका करत आहेत. त्यामुळे शिंदे नामधारी मुख्यमंत्री आहेत का असा प्रश्न पडतो आणि भाजपा खासदाराने मुख्यमंत्री…