Latest Marathi News

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार ठरला

मुंबई दि ७ (प्रतिनिधी)- शिंदे-फडणवीस सरकारला सत्तेत येऊन सहा महिने पूर्ण झाले आहेत. या सहा महिन्यामध्ये ऒक्त कॅबिनेट मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार होणार असल्याचे वारंवार सांगितले जात होते, पण आता शिंदे गटाच्या…

आमदार योगेश कदम यांच्या कार अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट

रत्नागिरी दि ७ (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांच्या कारला शुक्रवारी रात्री अपघात झाला. मात्र हा घातपात असल्याचा संशय खुद्द…

दबावाला बळी न पडता पत्रकारांनी निर्भीडपणे भूमिका मांडावी

हडपसर दि ७ (प्रतिनिधी)- समाजातील चौथा स्तंभ म्हणून पत्रकारतिकडे पाहिले जाते खऱ्या अर्थाने समाजाला दिशा देण्याचे काम पत्रकार करतात वस्तूस्थिती समाजासमोर मांडण्याचे काम करावे लागते प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया व सोशल मीडिया प्रचंड…

अशोक नागटिळक यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेहग्रामला एक हात मदतीचा

बार्शी दि ७(प्रतिनिधी)-  बार्शी तालुक्यातील रातंजन येथील मानवता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक नागटिळक महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेहग्राम कोरफळे येथील मुलांना किराणा, धान्य व खाऊ फळे वाटप करुन वाढदिवस सामाजिक…

उपमुख्यमंत्र्याचा पत्नीचा स्वतःच्या गाण्यावर बेभान होत डान्स

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सातत्याने चर्चेत असतात. यात आता त्या एक गायिका म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करत आहेत. आता अमृता फडणवीस यांचे एक…

पुण्यातील आझम कॅम्पबेल परिसरात कोयता गँगाचा पुन्हा राडा

पुणे दि ६ (प्रतिनिधी) - पोलीसांनी कारवाईचा बडगा उगारुनही पुण्यात कोयता गँगची दहशत कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. पुण्यातील अजम कॅम्पस परिसरातील एका कोयता गँगने राडा केल्याची घटना घडली आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे…

तो मेडिकल स्टोअरमध्ये औषध घेण्यासाठी गेला आणि…

लखनऊ दि ६(प्रतिनिधी)- आपल्यासोबत कधी कुठल्या क्षणी काय होईल हे सांगता येत नाही. असाच एक धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सीसीटीव्हीत कैद झालेल्या या विचित्र घटनेनंतर प्रत्येकजण आवक होईल असा प्रकार त्या घटनेत घडला आहे. एक…

‘शिंदे – फडणवीसांना आमची किंमत नाही’ शिंदे गटाच्या नेत्याचा गंभीर आरोप

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- राज्यात आता शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची निवडणुक जाहीर करण्यात आली आहे. नाशिक, औरंगाबाद, नागपुर, कोकण शिक्षक या मतदारसंघात ह्या निवडणुकांसाठी मतदान येत्या ३० जानेवारीला होणार आहे. तर २ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. पण…

मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला मिळणार ‘इतकी’ मंत्रीपदे

दिल्ली दि ६(प्रतिनिधी)- केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल हाेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शिंदे गटातील नेत्यांना कॅबिनेट आणि राज्य मंत्री पद मिळेल अशी दाट शक्यता आहे.पण मोदी धक्कातंत्रासाठी ओळखले जात असल्यामुळे अनेक तर्क लढवले…
Don`t copy text!