Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
शिवसेनेनंतर आता शिंदे गटाचे थेट भाजपलाच खिंडार
मुंबई दि १८ (प्रतिनिधी) - शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने सुरुवातीला शिवसेना नंतर काँग्रेस राष्ट्रवादीचे पदाधिकारी फोडल्यानंतर आता थेट भाजपाला खिंडार पाडले आहे. शिंदे गटाच्या जागेवर भाजपाने दावा केल्यानंतर त्याला…
रस्ते अपघातात पुढचा नंबर आमचा तर नाही ना?
नागपूर दि १७ (प्रतिनिधी)- राज्यातील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे. त्यामुळे अपघातांचेही प्रमाण मोठे आहे. अलीकडे मेटे आणि मिस्त्री यांना सुद्धा रस्ते अपघातात आपला जीव गमावावा लागला. यामुळेच केंद्रीय वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांना रस्ते…
पुण्यातील या महिला पोलिसाने भर पावसात केले असे काम
पुणे दि १७ (प्रतिनिधी) - सध्या पुण्यात सातत्याने पाऊस कोसळत आहे. पावसामुळे रस्त्यावर पाणी वाहत असल्याने नागरिकांना खड्डे किंवा चेंबर दिसत नसल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.अशातच पुण्यातील एक महिला पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल झाला…
पोलीस भरतीची तयारी करणा-या युवकाचे स्वप्न एसटीच्या पत्र्याने छाटले
बुलढाणा दि १६ (प्रतिनिधी) - प्रशासनाच्या लालफितीच्या कारभारामुळे बुलढाण्यात एका तरूणांच्या स्वपासह तिघांना जखमी केले आहे. कारण एसटी बसचा बाहेर आलेल्या पत्र्यामुळे रस्त्यावरुन चालणाऱ्या शेतकऱ्याचा हात दंडापासून वेगळा झाला, तर पोलीस भरतीची…
जानबा काकांच्या प्रेमळ आपुलकीने सुप्रिया सुळे भावूक
पुणे दि १५ (प्रतिनिधी)- शरद पवार यांनी नेहमी बेरजेचे राजकारण केले.त्यामुळे त्यांनी राजकारणात मोठ्या पदांबरोबर माणसं देखील कमावली त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे या देखील आपल्या वडिलांप्रमाणे ही नाती जपताना दिसत असतात. सध्या त्यांचा एक…
‘सकाळी ६ वाजेपर्यंत काम करतात तर मग झोपतात कधी?’
जळगाव दि १५ (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात कितीतरी चुकीच्या घटना घडत आहेत. पण मुख्यमंत्री विषय तिसरीकडेच घेऊन जात आहेत. जेव्हा पाहा तेव्हा ते सांगतात की मी ६ वाजेपर्यंत काम करतो. मी म्हटलं सकाळी ६ वाजेपर्यंत काम करतो तर हा माणूस उठतो कधी? आणि…
बंद असलेली दस्तनोंदणी लवकरच सुरु होण्याची शक्यता
पुणे दि १४ (प्रतिनिधी) - राज्यात तुकडेबंदी व ग्राम पंचायत हद्दीतील सदनिकांची दस्तनोंदणी बंद असून त्यामुळे सदनिकाधारकांना अडचणी येत असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सांगून सर्वसामान्यांना न्याय…
शेतकऱ्यांसाठी शिंदे फडणवीस सरकारची ही बंपर भेट
मुंबई दि १० (प्रतिनिधी)- राज्यातील शेतकऱ्यांसाठी शिंदे फडणवीस सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर आता महाराष्ट्रातही मुख्यमंत्री किसान योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला…
आगामी जिल्हा परिषद,पंचायत समीती,नगरपालिका निवडणूक या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी यावल तालुका…
आगामी जिल्हा परिषद,पंचायत समीती,नगरपालिका निवडणूक या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी यावल तालुका बैठक संपन्न झाली. वंचित बहुजन आघाडी जळगाव जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हाध्यक्षा…
याकूब मेमन कबरीच्या वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
मुंबई दि ९ (प्रतिनिधी) - मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी फाशीची शिक्षा झालेला याकूब मेमन याच्या कबरीचे करोना काळात झालेल्या सुशोभीकरणावरून राज्यात वाद निर्माण झाला आहे. या वादावरुन भाजप विरूद्ध महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोप होत आहेत. यावर आता…