Latest Marathi News
Browsing Category

महाराष्ट्र

गुन्हे शाखेविरोधात खासदार लंके यांचे सोमवारपासून उपोषण

पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराविरोधात 11 जुलै रोजी मुख्यमंत्र्यांसह इतरांकडे तक्रार करूनही त्याची दखल घेतली गेली नसल्याने खासदार नीलेश लंके हे त्यांच्या सहकाऱयांसह सोमवारपासून (दि.22) पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणास…

सुप्रिया सुळेंचा सुजय विखेंना टोला, म्हणाल्या पंतप्रधान मोदींना भेटणार

भाजपाचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी ईव्हीएम आणि व्हिव्हिपॅड पडताळणी संदर्भात अर्ज केला आहे. यावर निवडणूक आयोगाने ईव्हीएम आणि पडताळणीच्या सूचना दिल्या आहेत.याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी…

पुण्याचे जिल्हाधिकारी यांच्याविरोधात पूजा खेडकर यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल

पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरोधात मानसिक छळ केल्याप्रकरणी वाशिम पोलिसांकडे तक्रार दाखल केली. ही तक्रार आता वाशिम पोलिसांकडूनपुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आली असून, पुणे पोलिस तपासानंतरच पुढील निर्णय घेणार…

संजय राऊताची टीका ; “छगन भुजबळ कलाकार, नाट्य निर्माण करण्यात माहीर, पण शरद पवार…

बारामतीत झालेल्या जाहीर सभेत छगन भुजबळ यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका मांडली. यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी छगन भुजबळ यांनी निवासस्थानी जाऊन शरद पवारांची भेट घेतली.दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाल्याचे सांगितले जात…

महायुतीच्या पराभवाला राष्ट्रवादी कारणीभूत – अजित पवार

भाजप-शिवसेनेच्या महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या प्रवेशापासून भाजपमध्ये धुसफूस सुरू आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजप कार्यकर्त्यांनी ही नाराजी उघडपणे व्यक्त केली होती.आता 'विवेक' या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी…

अखेर प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेवर मनोज जरांगे यांनी मौन सोडलं

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर टीका केली. प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांच्या सगेसोयरे मागणीवर टीका केली. तसेच सरकारकडून नोंदी शोधून ज्यांना नवे ओबीसी प्रमाणपत्र दिले जात…

आरक्षणाच्या विषयात शरद पवार पुढाकार घेण्यास तयार, पण. शरद पवाराच्या काही अटी ?

दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली. रविवारी आदल्याचदिवशी छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर बोचरी टीका केली होती. त्यानंतर सोमवारी छगन भुजबळ अचानक शरद पवार यांच्या सिलवर ओक…

शरद पवार यांचा मोठा गौप्यस्फोट ; जयंत पाटील विधान परिषदेला कशामुळे पडले?

मागच्या आठवड्यात विधान परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. 11 जागांसाठी एकूण 12 उमेदवार रिंगणात होते. त्यात महायुतीचे सर्वच्या सर्व 9 उमेदवार निवडून आले. महाविकास आघाडीचे तीन उमेदवार होते.त्यात मविआ सोबत असलेल्या शेतकरी कामगार पक्षाचे जयंत…

अजितदादा गटाला पिंपरी चिंचवडमध्ये खिंडार, लोकसभेनंतर घडामोडींना वेग

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या विविध राजकीय पक्षात इनकमिंग आऊटगोईंग सुरु झाले आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेना उद्धव ठाकरे गटात वंचित बहुजन आघाडीचे नेते वसंत मोरे यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला होता.त्यांच्यासोबत तब्बल २३…

प्रकाश आंबेडकर यांनी अजित पवार यांना मोठी राजकीय ऑफर

महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात अतिशय मोठ्या घडामोडी घडणार आहेत. कारण आगामी काळात राज्यात विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाकडून जोरदार तयारी केली जात आहे.प्रत्येक पक्षाच्या गोटात जोरदार हालचाली…
Don`t copy text!