Latest Marathi News
Browsing Category

महाराष्ट्र

तब्बल २९ वर्षांनंतरही सुप्रियाताई विसरल्या नाहीत ‘तो’ आपुलकीचा धागा

सोलापूर दि ३०(प्रतिनिधी)- शरद पवार यांचा उल्लेख नेहमी एक मुरब्बी राजकारणी म्हणुन केला जातो. पण माणसांना आपलेसे करण्याचा त्यांचा गुणही खुपच खास. आहे. कारण त्यांनी प्रत्येक ठिकाणी अशी माणसे जोडून ठेवली आहेत. याचा अनुभव नुकताच खासदार सुप्रिया…

आर्यन शुगरची थकीत शेतकऱ्यांची रक्कम बजरंग सोनवणे देणार

सोलापूर दि ३० (प्रतिनिधी)- बार्शी तालुक्यातील बहुचर्चित आर्यन शुगर कारखान्याने शेतकऱ्यांचे ऊसबिलाचे पैसे थकवले आहेत. त्यावरून सतत राजकीय आरोप प्रत्यारोप होत असतात. पण राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांनी आर्यन कारखाना विकत घेतल्यानंतर…

अतिवृष्टीतून वगळलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाचा मोठा दिलासा

मुंबई दि २९(प्रतिनिधी)- शेतकऱ्यांसाठी शिंदे सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. अतिवृष्टीच्या नियमात न बसणाऱ्या पण जून ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने दिलासा दिला आहे. अशा शेतकऱ्यांना सुमारे ७५५ कोटी…

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी

पुणे दि २९(प्रतिनिधी) - बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक जाहीर…

‘मला नरेंद्र मोदीच काय कोणच संपवू शकत नाही’

बीड दि २७(प्रतिनिधी)- विधानसभा निवडणूकीत झालेल्या पराभवानंतर भाजपात अडगळीत पडलेल्या नेत्या पंकजा मुंडे यांनी थेट नरेंद्र मोदींनाच आव्हान दिले आहे. मोदीना वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे. मी सुद्धा वंशवादाचे प्रतीक आहे. पण मला कोणी संपवू शकत…

विद्यार्थ्यांच्या जीवाशी होणार खेळ सीसीटीव्हीत कैद

अंबरनाथ दि २६(प्रतिनिधी)-अंबरनाथ पूर्वेतील ग्रीन सिटी संकुल परिसरात विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका छोट्या बसला सोमवारी सकाळच्या सुमारास अपघात झाला. बस मागे घेताना अचानक बस उलटली. यावेळी बसमध्ये १७ ते १८ विद्यार्थी होते अशी माहिती…

सज्जगडावरील ‘त्या’ बछड्याची अखेर आईशी झाली भेट

सातारा दि २५(प्रतिनिधी) - सज्जनगडावरील आईपासून दुरावलेल्या बछड्याची आणि त्यांच्या आईची भेट घडवून आणण्यात वन विभागाला यश आले आहे.त्यांच्या भेटीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहुन अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे.…

…सोशल मिडीयावरचा ‘तो’ मेसेज फक्त अफवा

जामनेर दि २३(प्रतिनिधी)- जामनेर परिसरात मुले पळविणारी कोणतीही टोळी नसून सोशल मिडियावर फक्त अफवा पसरल्या जात आहे. या अफवांवर विश्वास ठेऊ नये.काही संशयास्पद वाटल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरिक्षक किरण शिंदे यांनी केले आहे.…

पोरांनो अभ्यासाला लागा परीक्षेचे वेळापत्रक आले

पुणे दि १९ (प्रतिनिधी)- दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुढच्या वर्षी म्हणजेच फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या…

सणासुदीच्या काळात एसटी कामगार संपावर जाण्याची शक्यता

मुंबई दि १९ (प्रतिनिधी)- ठाकरे सरकारच्या काळात राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासाठी जवळपास सहा महिन्यांहून अधिक काळ संप पुकारला. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या मागण्या मान्य केल्याने संप स्थगित करण्यात आला होता. पण शिंदे…
Don`t copy text!