Latest Marathi News
Browsing Category

महाराष्ट्र

‘या दिवशी होणार महाराष्ट्राच्या परिवर्तनाची सुरुवात

तुळजापूर ३(प्रतिनिधी)- क्रांती दिनी म्हणजे ९ आॅगस्टला तुळजापूरला होणार महाराष्ट्र परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात, असे ट्वीट संभाजी राजेंनी केले आहे. तुळजापूरमध्ये तुळजाभवानी मंदिरात दर्शनावरून झालेल्या प्रकारानंतर संभाजी राजे पहिल्यांदाच…

सीएनजीच्या वाढलेल्या दरामुळे खिशाला कात्री

पुणे दि ३(प्रतिनिधी)- आधीच वाढत्या महागाईने मेटाकुटीला आलेल्या सर्वसामान्यांना आणखी एक झटका बसला असून महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. सीएनजीच्या दरात सहा रुपयांची तर पीएनजीच्या दरात चार…

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुप्रिया सुळे व्हाव्यात

मुंबई दि १ (प्रतिनिधी) - महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री सुप्रिया सुळे व्हायला हव्यात अशी इच्छा शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे. उत्तरप्रदेश, तमिळनाडू, पश्चिम बंगाल आदी राज्यांमध्ये महिला मुख्यमंत्र्यांनी कारकीर्द…

संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी

मुंबई दि १ (प्रतिनिधी)- ईडीच्या अटकेत असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने ४ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे. ईडीने ८ दिवसांची कोठडी मागितली होती. पण राऊतांच्या वकिलांनी ठाम युक्तिवाद केल्याने ४ दिवसांची कोठडी सुनावली आहे.…

धर्मवीरांचे काय झाले घात की अपघात?

ठाणे दि १ (प्रतिनिधी) -"आम्हाला बोलायला लावू नका नाहीतर अनेक राजकीय भूकंप होतील आणि आम्ही मुलाखत घेतली तर अनेक गौप्यस्फोट आणि भूकंप होतील असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना दिल्यानंतर राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती.…

आत्ता बिनधास्त खा तळलेले पदार्थ

पुणे दि १(प्रतिनिधी)- जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, इंधन दरवाढीमुळे सामान्य होरपळलेले असतानाच आता खाद्यतेलाच्या दरात मागील महिन्याभरात मोठी घट झाली. खाद्यतेलांच्या १५ किलोच्या डब्यामागे २०० ते ३०० रुपयांनी घट झाली आहे. किरकोळ बाजारात एक किलो…

 शिवसेना खासदार संजय राऊत यांना अखेर अटक

मुंबई दि १(प्रतिनिधी)- शिवसेना खासदार संजय राऊत यांना अखेर रात्री उशिरा ईडीने अटक केली.पत्राचाळ प्रकरणी १०३४ कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. चौकशीदरम्यान, संजय राऊतांच्या घरी साडे अकरा लाख रुपयांची रोकड…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर ३ पर्याय, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार ? सविस्तर बातमी बघा

राजकारण विशेष -  शिवसेनेत बंड पुकारत एकनाथ शिंदे आणि समर्थक ४० आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान निर्माण केले. शिंदेंच्या बंडखोरीनंतर राज्यातील मविआ सरकार कोसळले आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाले. एकनाथ शिंदे…

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटेंचा “डिजिटल मिडिया”कडून…

मुंबई विशेष प्रतिनिधी -  मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती होवून राज्यातील सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे असलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख म्हणून स्वीकारल्याबद्दल डिजिटल मिडिया संपादक पत्रकार…

त्या निलंबित पोलिसांवर मारहाणीचा गुन्हा दाखल, बघा नेमकं प्रकरण काय…?

अहमदनगर प्रतिनिधी - अल्पवयीन मुलासह गणेशवाडी येथील एका युवकास कुठलाही गुन्हा नसताना केलेली बेदम मारहाण सर्वांना चांगलीच महागात पडली. अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानुसार निलंबित केलेल्या तीन पोलिस अधिकाऱ्यांसह अन्य एका…
Don`t copy text!