Latest Marathi News
Browsing Category

महाराष्ट्र

नाशिक पूर्व मतदारसंघात राडा..! सुप्रिया सुळेंनी सभा रद्द करत गाठले पोलीस स्टेशन, नेमके प्रकरण काय?

 राज्यात विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने प्रचाराला चांगलाच जोर आला आहे. महाविकास आणि महायुतीकडून जोरदार प्रचारसभा, मिरवणुकी काढल्या जात आहे. त्यातच आता नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीत वाद झाल्याचे दिसून…

बारामतीत अजित पवारांच्या बॅगेची तपासणीहेलिकॉप्टरमधील बॅगेत आढळल्या ‘या’ वस्तू, बॅगेतील…

 माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या बॅगेची सोमवारी आणि मंगळवारी तपासणी झाल्याचा मुद्दा ताजा असतानाच आता उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या हेलिकॉप्टरचीही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी…

सोलापुरात खळबळ..! ऐन निवडणुकीच्या तोंडावर माकपच्या माजी आमदाराच्या घरावर दगडफेक ;संशयितांना अटक,…

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सूरु असून प्रचाराला जोरदार सुरूवात झाली आहे. प्रत्येक उमेदवार मतदारसंघात प्रचार रॅली काढत आहे, गाव बैठका पार पडत आहे. असे असताना आता विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या एका उमेदवाराच्या घरावर दगडफेक…

माझी बॅग तपासली, पण पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या बॅग तपासल्या होत्या का? –…

शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बॅग तपासण्यात आली. यवतमाळच्या वणी विमानतळावर त्यांची बॅग तपासण्यात आली. ते महाराष्ट्रातील विदर्भाच्या दौऱ्यावर होते. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय देरकर यांच्या प्रचारासाठी…

बंडखोरांना काँग्रेसचा दणका..! ७ बंडखोर उमेदवारांवर काँग्रेसची कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून केली…

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ची रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक पार पडणार असून २० नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे.अशातच महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीने…

महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत अमित शाहांचे सूचक विधान म्हणाले, ‘महायुतीची सत्ता…

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी सर्वपक्षीयांचा प्रचारांचा धडाका सुरु झाला आहे. मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न महायुती आणि महाविकास आघाडीतील नेते मंडळी करत आहेत. पक्षांचे जाहीरनामे देखील प्रसिद्ध झाले असून सत्ता आल्यास…

महाविकास आघाडीच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी ? पोलिसांत तक्रार दाखल, नेमके प्रकरण काय ?

बदलत्या काळानुसार निवडणुकीतील जाहीराती देखील बदलल्या आहेत. नवनव्या शकला लढवून पक्ष आपल्या पक्षाची जाहीरात करताना दिसतात. सध्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने हक्क मागतोय महाराष्ट्र हे जाहिरात कॅम्पेन…

शरद पवारांबाबत आक्षेपार्ह विधान..!राज्यभरातून टीकेची झोड उठताच सदाभाऊ खोत नरमले, व्हिडीओच्या…

राष्ट्रवादी काँग्रेस -शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर आमदार तथा माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर राज्यभरातून टीकेची झोड उठत आहे. राष्ट्रवादी…

बंडखोरांवर भाजपची मोठी कारवाई ; तब्बल ४० जणांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी, नेमके कारण काय ?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ची रणधुमाळी सुरु झाली आहे. त्यामुळे सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे.सध्या सर्वत्र प्रचाराच्या सभा रंगताना दिसत आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार…

प्रदीप कंद यांच्या माघारीमुळे “महायुतीचे उमेदवार माऊली कटके” यांची ताकत वाढणार ?

लोणी काळभोर प्रतिनिधी - चंद्रकात दुंडे | विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. अशातच शिरूर विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे नेते प्रदीप कंद यांनी अखेर…
Don`t copy text!