Latest Marathi News
Browsing Category

महाराष्ट्र

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; आजपासून ८ तास वीजपुरवठा! – जयकुमार गोरे

जिल्ह्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी आजचा दिवस मोठा दिलासा देणारा ठरला आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. आजपासून शेतीसाठी दररोज ८ तास वीजपुरवठा पूर्ववत…

‘आम्ही किती दिवस काम करणार…’; मंत्री गिरीश महाजनांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात…

भाजपचे संकटमोचक आणि राज्याचे संकटनिवारक मंत्री गिरीश महाजन यांनी चाळीसगाव येथील एका कार्यक्रमात केलेल्या मोठ्या वक्तव्यामुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. गिरीश महाजन यांच्या या विधानामुळे ते सक्रिय…

७ नराधमांच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीचे टोकाचे पाऊल, २० गोळ्या खाल्ल्याने प्रकृती चिंताजनक

इचलकरंजीत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका पीडित मुलीवर सात जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केल्याचा आरोप आहे. सात जणांनी अत्याचार केल्यानंतर दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा यासाठी आरोपींच्या कुटुंबियांचा दबाव असल्याने पीडित मुलीने…

चिकन-दही खाल्लं अन् पत्नी गेली; आता १० दिवसांत नवऱ्यानेही सोडला जीव, मृत्यूचं गूढ वाढलं!

गेल्या काही वर्षात खाण्या पिण्याच्या गोष्टींमधील भेसळ चर्चाचा मुद्दा राहिला आहे. मुंबईतील पायधुनी प्रकरणात कलिंगड खाल्याने विषबाधा झाल्याची घटना समोर आली होती. त्यात अनेक सत्य समोर आले. त्यानंतर 10 दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील सटाणा…

लोणी काळभोरमध्ये महा ई सेवा केंद्र चालकांचे निवेदन, रोजगार संरक्षणाची मागणी

लोणी काळभोर प्रतिनिधी - ज्ञानेश्वर शिंदे | महाराष्ट्र शासनाने नव्याने सुरू केलेल्या महारती पोर्टल तसेच ग्रामपंचायत स्तरावरील आणि महाविद्यालयीन स्तरावरील आयडी तातडीने बंद करण्याच्या निर्णयाविरोधात राज्यातील महा ई सेवा केंद्र, आपले सरकार सेवा…

‘नमस्कार ताकदीला अन् चमत्कारालाच होतो’; राज्यसभेची हुकलेली संधी आणि भुजबळांची थेट…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगत आहेत. जरी भुजबळांनी वरकरणी आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केले असले, तरी बुधवारी मुंबईत…

‘सून आणि लेक आमच्यासाठी लक्ष्मीच…’; पिंपरीतील बारणे कुटुंबाकडून लाखो रुपयांच्या…

हिंदू परंपरेत तीन वर्षांतून एकदा येणाऱ्या 'अधिक मासाला' (धोंड्याचा महिना) विशेष महत्त्व आहे. या महिन्यात जावयाचे लाड करण्याची, तसेच लेकीला वाण देण्याची जुनी परंपरा आहे. काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातील एका सासरच्या मंडळींनी जावयाला चक्क…

प्रसादाच्या वेष्टनावर ना एक्सपायरी डेट, ना उत्पादकाचे नाव; शिर्डीतील पेढ्यांवर FDA ची धाड!

एक प्रामाणिक आणि कडक अधिकारी काय करू शकतो, हे अन्न व औषध प्रशासनाची धुरा हाती घेताच तुकाराम मुंढे यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. मुंढे यांनी पदभार स्वीकारताच संपूर्ण महाराष्ट्रभर भेसळखोर आणि माफियांविरोधात कारवाईचा धडाका लावला आहे. याच…

‘सरकारकडून एक छदामही मिळणार नाही’; वित्त विभागाच्या पत्राने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड…

राज्याची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लालपरीला आणि तिच्या ९० हजार कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या अर्थ खात्याने एक मोठा धक्का दिला आहे. आर्थिक संकटात असलेल्या एसटी महामंडळाला यापुढे सरकारकडून कोणतीही आर्थिक मदत मिळणार नाही, महामंडळाने स्वतःचा…

घरगुती एलपीजी गॅस आणखी महागणार; केंद्रीय मंत्र्यांनी दिले स्पष्ट संकेत

देशातील सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा आणखी एक मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. नुकतीच घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Cylinder) किमतीत वाढ झाली असतानाच, येणाऱ्या काळात गॅस आणि इंधन आणखी महाग होणार असल्याचे संकेत खुद्द केंद्र सरकारने दिले…
Don`t copy text!