Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची ५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर ; कोणत्या उमेदवारांना मिळाले तिकीट?
राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमधील प्रमुख पक्ष आपापले उमेदवार जाहीर करत आहेत. आता सर्वच पक्षांचे जागावाटप जवळ-जवळ संपल्यात जमा आहे. शेवटच्या टप्प्यातील बाकी असलेल्या…
संगमनेरमधून सुजय विखे पाटलांचा पत्ता कट ; विखे पाटलांना आमदारकीसुद्धा नाही? ‘या’…
भाजपची तिसरी यादी समोर आल्यानंतर अनेकांना मोठा धक्का बसला आहे. यामध्ये सुजय विखे पाटलांचं नाव नव्हतं. तर विशेष म्हणजे अहमदनगरमधील संगमनेरमधून अमोल खताळ यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
यामुळे मंत्री…
भाजपाची तिसरी यादी जाहीर ; यादीत २५ उमेदवारांचा समावेश, बोरिवलीतून आमदार सुनील राणे ऐवजी संजय…
भारतीय जनता पार्टीकडून महाराष्ट्रातील उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत २५ उमेदवारांचा समावेश आहे. आतापर्यंत भाजपानं १४६ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.आजच्या यादीत विदर्भातील बहुतांश जागांचा समावेश करण्यात…
“छत्रपती शासन” या नवीन पक्षाची राजकारणात एन्ट्री ! बारामतीतून अजित पवारांना देणार…
राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. जवळपास सर्वच महत्त्वाच्या उमेदवारांची घोषणा झाली आहे.२९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस…
विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांशी सविस्तर चर्चा करुन ३०ऑक्टोबरला उमेदवार जाहीर करणार : मनोज…
सध्या होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत इच्छुक उमेदवारांशी सविस्तर चर्चा करुनच ३० किंवा ३१ ऑक्टोबर रोजी उमेदवार निश्चित करणार असल्याचे, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. विधानसभा निवडणुकीसाठी…
महाविकास आघाडीतील ८५-८५-८५ जागांच्या फॉर्म्युल्यात बदल ; दिल्लीदरबारी चर्चेनंतर आता महाविकास आघाडीला…
महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही प्रमुख निवडणूकपूर्व आघाड्यांचे जागावाटप अद्यापही रखडले आहे. जवळपास ९० टक्के जागांवर आघाडी व युतीतील घटक पक्षांनी एकमत करत उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत, मात्र उर्वरित जागांचा तिढा दिल्ली…
अजित पवार गटाची दुसरी उमेदवारी यादी जाहीर ; वडगाव शेरीतून सुनील टिंगरें, शिरुर हवेलीतून माऊली कटके…
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आज आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीच्या माध्यमातून अखेर पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघाचा पेच मिटला आहे. वडगाव शेरीचे विद्यमान आमदार यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वडगाव…
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर ; मुंबईतील ‘या’ जागांचा समावेश, बघा…
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. त्यात मुंबईतील मालाड, चांदिवली, धारावी, मुंबादेवी या जागांचा समावेश आहे. आतापर्यंत महाविकास आघाडीत ठाकरेंनी ६५, पवारांच्या राष्ट्रवादीकडून ४५ आणि आता काँग्रेसकडून…
राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का! समीर भुजबळ यांनी दिला राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा,…
नांदगाव मतदारसंघ भयमुक्त करण्यासाठी मी निवडणूक लढवणार असल्याची घोषणा समीर भुजबळ यांनी केली आहे. समीर भुजबळ यांनी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा राजीनामा दिला आहे. तसेच येत्या 28 तारखेला मी उमेदवारी दाखल करणार असल्याचे…
महाविकास आघाडी जागावाटपाचा फॉर्म्युलाबाबतचा सस्पेन्स अखेर संपला ; तीनही प्रमुख पक्षांना मिळणार इतकी…
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर जाहीर करण्यात आला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज वाय.बी. चव्हाण सेंटर येथील बैठकीनंतर पत्रकार परिषद…