Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
नीट, टीईटीनंतर आता नर्सिंगचाही पेपर फुटला!; परभणीत पर्यवेक्षिकेनेच काढला फोटो
राज्यात विविध स्पर्धा व शैक्षणिक परीक्षांमधील पेपरफुटीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. नीट (NEET) आणि टीईटी (TET) परीक्षांमधील गैरप्रकार ताजे असतानाच आता नर्सिंगच्या परीक्षेचाही पेपर फुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. परभणीतील परीक्षा…
गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला मुंबईत तणाव; माझगावच्या ‘मौर्य’ गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी…
गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील माझगाव परिसरात बाप्पाच्या आगमन मिरवणुकी दरम्यान एक आक्षेपार्ह प्रकार समोर आला आहे. 'माझगावचा मौर्य' गणपती मंडळाच्या आगमन मिरवणुकीवर एका इमारतीमधून अंडी फेकण्यात आल्याचा गंभीर आरोप मंडळाच्या…
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात व्हेंटिलेटर स्फोटाने भीषण आग; ३ नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू
अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू कक्षात (NICU) सोमवारी पहाटे व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्दैवी दुर्घटनेत तीन निष्पाप नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला, तर सहा बालकांना तातडीने…
छत्रपती संभाजीनगर हादरलं!; वाळूजमध्ये डोंगरावरून पडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, मुलाला…
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज परिसरातून एक अत्यंत काळीज पिळवटून टाकणारी दुर्दैवी घटना समोर आली आहे. खवड्या डोंगरावर घडलेल्या एका भीषण दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून, यामुळे संपूर्ण जिल्ह्यात तीव्र हळहळ व्यक्त केली…
कुंभमेळ्यासाठी रुग्णालय पाडण्याचा घाट!; त्र्यंबकेश्वरमध्ये आदिवासी नागरिक आक्रमक
२०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीवरून त्र्यंबकेश्वरमध्ये मोठा वाद पेटला आहे. प्रस्तावित 'दर्शन मार्ग' विकसित करण्यासाठी प्रशासनाने येथील ५० बेडचे उपजिल्हा रुग्णालय पाडण्याचा निर्णय घेतला असून, रुग्णालय दुसऱ्या ठिकाणी हलवण्यास…
हवेली, खेड प्रांत कार्यालयांतील ‘एजंटगिरी’ रडारवर; महसूलमंत्री स्वतः करणार चौकशी
पुणे जिल्ह्यातील महसूल विभागात चालणाऱ्या गैरप्रकारांवर आता थेट राज्य सरकारची करडी नजर वळली आहे. हवेली आणि खेड येथील प्रांताधिकारी (SDO) कार्यालयांमध्ये जमिनीच्या अर्धन्यायिक प्रकरणांमध्ये होणारी एजंटगिरी आणि तोडपाणीच्या तक्रारींची थेट गंभीर…
पवईत तृतीयपंथीयाचा वेश परिधान करून एअर होस्टेसवर अत्याचार; पोलिसांनी ४ तासांत आरोपीला आवळल्या बेड्या
मुंबईतील उच्चभ्रू भाग असलेल्या पवई परिसरातून एक अतिशय धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका नराधमाने तृतीयपंथीयाचा वेश परिधान करून एका एअर होस्टेसच्या घरात घुसखोरी केली आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी पवई…
‘वडापावची जागा इडलीने घेणे हा मोठा सकारात्मक बदल’; शाळांच्या कँटीन मेन्यूवर एफडीए आयुक्त…
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने सुरू केलेल्या कडक कारवायांमुळे भेसळयुक्त अन्नपदार्थ विक्रेते आणि हॉटेलचालकांचे धाबे दणाणले आहेत. अनेक कँटीन आणि हॉटेल्सचे परवाने रद्द अथवा निलंबित झाल्यानंतर आता याचा…
रस्त्यावर ३० मिनिटे थरार, चाकू-कुऱ्हाडीचे सपासप वार; नागपुरात ‘लव्ह ट्रँगल’मधून गुंडाचा…
नागपूरमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच आता पुन्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील नरेंद्र नगर येथील सुंदरबन परिसरात ‘लव्ह ट्रँगल’मधून एका रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगाराची त्याच्याच मित्राने अत्यंत…
‘१० वर्षांत हेही जमलं नाही तर केलं काय?’; दादा भुसेंनी राजीनामा द्यावा, ZP शाळेची दयनीय…
महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधाही मिळत नाहीत. शिक्षण व्यवस्थेची ही बिकट अवस्था पाहता राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा दिला…