Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ब्रेकिंग न्यूज
शिंदे फडणवीस सरकार कोसळणार?
मुंबई दि २५ (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्याबाबतच्या ठरावाची कागदपत्रे राज्यपालांच्या सचिवालयाकडे उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारातून उघड…
‘पन्नास खोके, चिडलेत बोके’
मुंबई दि २५ (प्रतिनिधी)- राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. कालच्या हाणामारीच्या घटनेचे पडसाद आज विधानभवनाच्या पाय-यावर उमटल्याचे दिसून आले. आजही विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत सत्ताधाऱ्यांचा निषेध केला.
त्यामुळे विरोधाची…
विधानभवनाच्या पाय-यावर सत्ताधारी विरोधक आमदारात हाणामारी
मुंबई दि २४ (प्रतिनिधी)- पावसाळी अधिवेशनात आज विधीमंडळाच्या पाय-यावर सत्ताधारी आणि विरोधक आमदारांमध्ये चक्क हाणामारी झाली आहे. एकमेकांविरोधात घोषणा देण्यात आल्याने आमदार आक्रमक झाले होते. त्यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण पहायला मिळाले.…
शिंदे सरकारची राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी तयार
मुंबई दि २३ (प्रतिनिधी)- महाविकास आघाडी सरकार असताना राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा चांगलाच गाजला होता.पण शिंदे फडणवीस सरकार येताच महाविकास आघाडीची यादी रद्द करत नव्या सरकारची नवी यादी राज्यपालांकडे पाठवली जाणार आहे.
शिंदे-फडणवीस…
विधानभवनाबाहेर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
मुंबई दि २३ (प्रतिनिधी) - राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असतानाच एक धक्कादायक घटना घडली आहे. विधानभवनाच्या बाहेर एकाने व्यक्तीने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेत संबंधित व्यक्ती बरीच भाजली आहे.पोलिसांनी वेळीच…
राज्यातील सत्तासंघर्षाचा निर्णय आता घटनापीठाकडे
दिल्ली दि २३(प्रतिनिधी)- शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर मोठे राजकीय नाट्य घडले होते. आमदारांची अपात्रता त्याशिवाय शिवसेना कोणाची यावादामुळे हे प्रकरण न्यायालयात गेले होते. आज न्यायालयाने महत्वाचा निर्णय देत राज्यातील…
शिवसेनेत आव्वाज कोणाचा? ठाकरेंचा कि शिंदेचा
दिल्ली दि २३(प्रतिनिधी)- शिवसेना कोणाची याबरोबरच राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षाच्या नाट्यात शिंदे गटातील १६ आमदार या सर्व याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे
आवाज कुणाचा याचा फैसला आज होणार आहे.
आज…
सर्वोच्च न्यायालयाचा शिंदेना दणका ठाकरेंना दिलासा
मुंबई दि २२(प्रतिनिधी)- शिंदे - फडणवीस सरकारला सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा दणका दिला आहे. मुंबई महापालिकेच्या २०१७ च्या प्रभाग रचनेप्रमाणेच महापालिका निवडणुका घेण्याच्या शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती…
आतापर्यंत पकडलेल्या डासांमध्येनर किती मादी किती?
मुंबई दि २२(प्रतिनिधी)- पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी पुन्हा एकदा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची फिरकी घेतली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी पालघरमधील आरोग्य सुविधेच्या मुद्यावर असा काही सवाल विचारला की विरोधकांसह…
संजय राऊत यांचा जेलमधील मुक्काम वाढला
मुंबई दि २२ (प्रतिनिधी)- पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले संजय राऊत यांच्या कोठडीत आज पुन्हा वाढ झाली आहे. त्यांना आता आणखीन १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यामुळे आता संजय राऊत यांचा ५ सप्टेंबरपर्यंत तुरुंगातच मुक्काम…