Latest Marathi News
Browsing Category

देश/विदेश

पोलिस अंमलदाराची चक्क फोन पे वरून वसुली , वरिष्ठांनी केली कडक कारवाई

छत्रपती संभाजीनगर - पोलिस दल कर्तव्यदक्ष असतं म्हणून सर्वसामान्य सुरक्षित असतात. अनेक पोलिस अधिकारी, अंमलदार कर्तव्य बजाविण्यात कसलीही कुसर करत नाहीत. मात्र, बोटावर मोजण्याइतके पोलिस भ्रष्टाचार करण्यात तरबेज असतात.…

माजी विश्वसुंदरीने घेतली उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात सध्या तणावाचे वातावरण असताना मिस वर्ल्ड कॅरोलिना बिएलॉस्का यांंनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. विशेष म्हणजे या भेटी दरम्यान मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या शिष्टमंडळही उपस्थित होते. या…

आई-वडिलांच्यामध्ये झोपलेल्या २ महिन्याच्या बाळाचा संशयास्पद मृत्यू

इंदोर - मध्य प्रदेशात इंदोर इथं २ महिन्याच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यात आई वडिलांनी लपून मुलाचा मृतदेह दफन करण्याची तयारी केली. परंतु याची माहिती पोलिसांना मिळाली. तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहचले आणि…

मंत्र्यांच्या एस्कॉर्ट वाहनावर हल्ला, चार मद्यधुंद तरुणांना पोलिसांनी केली अटक!

पंजाब- पंजाबमधील मंत्री बलकार सिंग यांच्या सुरक्षा एस्कॉर्ट वाहनावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी जालंधर पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. काल रात्री एक वाजता मंत्री आपल्या पत्नीसह एका कार्यक्रमातून परतत असताना ही घटना घडली.…

‘कोरोमंडल एक्स्प्रेस पूर्ण वेगात होती, तिला थांबवणे शक्य नव्हते’, भारतीय रेल्वेने दिली…

ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी झालेल्या भीषण रेल्वे अपघातात आतापर्यंत २८० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर हजारो प्रवासी जखमी झाले आहेत. बचावकार्य अजूनही सुरू आहे. यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. 'इंडिया टुडे'…

लाचखोर शिक्षणाधिकाऱ्याकडे कोट्यवधीची संपत्ती; ३२ तोळे सोने, ५०० च्या नोटांचा ढिग आणि बरेच काही

नाशिक-  लाचखोर सुनीता धनगरकडे कोट्यवधीची संपत्ती नाशिकमध्ये एसीबीने मोठी कारवाई केली. नाशिक महापालिका शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना ५० हजारांची तर लिपिकाला ५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने…

खळबळजनक! सरप्राईजच्या बहाण्याने बायकोला माहेराहून सासरी बोलावलं अन् गिफ्टमध्ये दिला मृत्यू

बिहार-  बिहारच्या सहरसा जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. पतीने पत्नीला सरप्राईजचं आमिष दाखवून माहेरीहून सासरी बोलावून घेतलं. त्यानंतर पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या…

महिलांवर वाईट नजर ठेवायचा भाजपा नेता; CRPF च्या निवृत्त जवानानं कायमचा संपवला

गोरखपूर - गोरखपूरच्या गोला भागात भाजपा नेते नित्यानंद राय यांच्या हत्येचं रहस्य उघड झाले आहे. CRPF मधून निवृत्त झालेल्या भाजपा नेत्याच्या मित्रानेच ही हत्या केली. आरोपीला नित्यानंद राय याच्या चारित्र्यावर संशय होता.…

भीषण! ओडिशा रेल्वे अपघातात २३८ लोकांचा मृत्यू

ओडीसा दि ३(प्रतिनिधी)- ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकावर शुक्रवारी संध्याकाळी दोन पॅसेंजर आणि एका मालगाडीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा २३८ झाला आहे. तर ९०० प्रवासी झाले…

‘पप्पा मी आधी मरणार, मला इंजेक्शन टोचा…’ डॉक्टर कुटुंबाचा थरकाप उडवणारा शेवट

देहरादून- अंगाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. एका डॉक्टरने पत्नीला विषारी इंजेक्शन टोचत तिची हत्या केली. त्यानंतर त्याच इंजेक्शनने आत्महत्या केली. डॉक्टरने आपल्या मुलालाही इंजेक्शन टोचलं. पण त्यात विष…
Don`t copy text!