Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
कारमध्ये होरपळून पत्नीचा मृत्यू? तपासात वेगळेच सत्य समोर
जालना दि ३०(प्रतिनिधी)- जालनामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये कारच्या एका भीषण अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. शेगावला गजानन महाराजांचे दर्शन घेवून परत येत असताना हा भीषण अपघात झाला. पण तपासाअंती पतीनेच पत्नीचा खून केल्याचे…
पेट्रोल पंप मॅनेजरचा चाकूने भोसकून खून
अ.नगर दि ३०(प्रतिनिधी)- राज्यात गुन्हेगारी वाढल्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. मुंबई पुणे नंतर हे लोन आता नगर जिल्ह्यात पोहोचले आहे. नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या किरकोळ वादातनंतर युवकाने…
रक्षकच बनला भक्षक! सोन्याच्या दुकानात दरोडा
उल्हासनगर दि २९(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढल्याची चर्चा होत असताना, ज्याच्यावर सुरक्षेची जबाबदारी असते त्यांनीच हात साफ केल्याचा प्रकार समोर आला आहे. उल्हासनगरमधील एका ज्वेलर्सच्या दुकानात सहा किलो सोन्याच्या…
भाजपा नेत्याने केली गोळी झाडून तरुणीची हत्या
भोपाळ दि २७(प्रतिनिधी)- मध्य प्रदेशमधील जबलपूर येथील वेदिका ठाकूर हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. एमबीएचं शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर गोळी झाडण्यात आली होती. ही गोळी भाजप नेता प्रियांश विश्वकर्माच्या यांच्या बंदुकीतून झाडण्यात आली होती. आता याबाबत…
पुण्यातील सदाशिव पेठेत तरुणाचा तरुणीवर कोयत्याने हल्ला
पुणे दि २७(प्रतिनिधी)- देशातील महिला असुरक्षित असल्याचे चित्र समोर आले आहे. दिल्लीतील तरूणीचे एकतर्फी प्रेमातून तब्बल ४० वार खून केल्याची घटना घडली होती तर पुण्यातही लग्नाला नकार दिल्याने एमपीएससी पास झालेल्या दर्शना पवारची हत्या करण्यात…
दर्शना पवार नंतर पुण्यात अजून एका तरुणीवर हल्ला
पुणे : पुण्याच्या ऐन मध्यवस्तीतील सदाशिव पेठेत पेरुगेट पोलीस चौकीजवळ तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. पावन मारुती मंदिराजवळ तरूणी थांबली. त्या वेळी हल्लेखोर तरूण तेथे आला. त्याने तरुणीशी वाद घालण्यात सुरुवात केली. तरुणाने…
दर्शना पवार हत्याकांडात थरकाप उडवणारी घटना आली समोर
पुणे : विवाहास नकार दिल्याने झालेल्या वादावादीनंतर रागाच्या भरात दर्शना पवारवर सुरुवातीला कंपासमधील कटर ब्लेडने तीन ते चार वार केले. त्या वेळी कटरचा वार गळ्याला लागल्याने दर्शनाच्या गळ्यातून रक्तस्त्राव सुरु झाला. त्यानंतर डोक्यात दगड घालून…
वर्धा शहरात पेट्रोलपंपवार दिवसाढवळ्या दरोडा
वर्धा दि २७(प्रतिनिधी)- राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. वर्ध्यात पाच ते सात जणांच्या टोळक्याने तोडफोड करत पेट्रोल पंपावर दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. या दरोड्याचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
वर्धा शहरात सहा ते सात…
लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी पत्नीने केली पतीची हत्या
गया दि २६(प्रतिनिधी)- लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण असतो या दिवशी पती पत्नी पुढील आयुष्यात सुख दुखात एकमेकांना साथ देण्याचे वचन देत असतात. पण आजकाल या नात्याला गालबोट लागले असुन या नात्यातील विश्वास कमी होत चालला आहे.…