Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
उपमुख्यमंत्र्याच्या पत्नीला धमकवणाऱ्याला न्यायालयाकडून जामीन मंजूर
मुंबई दि १९(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या कुप्रसिद्ध बुकी अनिल जयसिंघानीला जामीन मिळाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात…
एअर होस्टेसच्या हत्या प्रकरणात ट्विस्ट, पोलिसही स्तब्ध
मुंबई दि ८(प्रतिनिधी)- राज्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातच मुंबई शहरात तर परिस्थिती फारच भयानक झाली आहे. काही दिवसांपूर्वी अंधेरीत एक एअर होस्टेस तरूणीची हत्या करण्यात आली होती. पण आज…
‘इंडिया’ चे ‘भारत’ करताना होणार ‘एवढ्या’ कोटींचा खर्च
दिल्ली दि ६(प्रतिनिधी)- देशात सध्या इंडिया विरूद्ध भारत असा सामना रंगलेला आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात भाजपा इंडियाचे नाव भारत करण्याचा प्रस्ताव आणण्याची शक्यता आहे. भाजपा विरोधात विरोधकांनी बनवलेल्या आघाडीचे नाव इंडिया असल्यामुळे सध्या…
एैतिहासिक! भारताचा तिरंगा चंद्रावर डाैलाने फडकला
बेंगलोर दि २३(प्रतिनिधी)- सारा देश आणि जग ज्या क्षणाची वाट पाहत होता तो क्षण आणि महत्वाचा टप्पा पूर्ण करत भारताचे चंद्रयान आज चंद्रावर यशस्वीपणे लँड झाले आहे. भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. भारत अमेरिका, रशिया आणि चीननंतर…
लिव्ह ईनमध्ये राहणाऱ्या तरुणीची प्रियकराने केली हत्या
लखनऊ दि २३(प्रतिनिधी)- भारतात लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या जोडप्यांमध्ये वाद होण्याच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. आता लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये असलेल्या जोडप्यात झालेल्या किरकोळ वादातून प्रियकारानं प्रेयसीची गोळ्या झाडून हत्या केल्याचा…
भाजपा नेत्या सना खान हत्याकांडाला सेक्स्टॉर्शनचे वळण
नागपूर दि २२(प्रतिनिधी)- भाजपच्या अल्पसंख्यांक सेलच्या नेत्या सना खान यांची हत्या झाल्याने राज्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणात पोलिसांनी सना खानचा तथाकथीत पती अमित साहूला अटक केली. त्याकडून धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. त्यामुळे…
पोलीस पत्नी आणि मुलीची हत्या करत पतीची आत्महत्या
बुलढाणा दि २१(प्रतिनिधी)- बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. एका शेतकऱ्याने पोलीस असलेल्या आपल्या पत्नीसह दीड वर्षांच्या चिमुकलीची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली आहे. त्यानंतर स्वतः ही आत्महत्या केली आहे.…
चांद्रयान ३ ची चंद्रावर लँड होण्याची तारीख आणि वेळ ठरली
दिल्ली दि २०(प्रतिनिधी)- इस्रोचे बहुप्रतिक्षित मिशन चांद्रयान३ लवकरच चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. इस्त्रीने लँडिंगची तारीख जाहीर केली आहे. चांद्रयान ३ मोहिमेने आजच अंतिम डिबूस्टिंग टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला होता, त्यानंतर…