Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
पिस्तुलसह गुन्हेगार जेरबंद!; दौंड पोलिसांची मोठी कारवाई
दौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. दौंड तालुक्यातील खडकी येथील शिवाजी महाराज चौक परिसरात बुधवारी (दि. २२ एप्रिल) ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरात मोठी…
३०० क्लिप्स आणि शेकडो महिलांची शिकार…; पीडितेच्या एका जबाबाने खळबळ!
नाशिकमध्ये सध्या भोंदू अशोक खरातचे काळे कारनामे आणि अश्लील कृत्य समोर आल्यानंतर अख्खं राज्य हादरलं. त्याचं हे प्रकरण गाजत असतानाच आता आणखी एका कांडाने महाराष्ट्राला हादरा बसला आहे.
व्याजाने दिलेल्या पैशाच्या वसुलीसाठी महिलेवर जबरदस्तीने…
भोंदूगिरीचा कळस! निष्पाप चिमुकल्यावर अघोरी प्रयोगाचा थरार; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल!
अकोला तालुक्यातील निंभा गावात अंधश्रद्धेचे थरारक वास्तव उघड करणारा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून, यात चिमुकल्याचा जीव धोक्यात घालून तथाकथित 'बाबा'कडून अघोरी उपचार केल्याचा धक्कादायक प्रकार दिसून येत आहे; मात्र हा व्हिडिओ वर्षभरापूर्वीचा…
कोट्यवधींचे बोगस व्यवहार अन् भक्तांची लिस्ट ईडीच्या हाती; भोंदू खरातचे ‘बोगस’ साम्राज्य…
लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकलेला भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत आता मोठी वाढ झाली आहे. खरातच्या बेनामी संपत्तीचा आणि काळ्या पैशाचा छडा लावण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने आता तपासाची चक्रे वेगवान केली आहेत. नाशिक आणि सिन्नरमधील…
हॉटेलमध्ये मृतदेह पुरला, ४ वर्ष कुणालाच कळलं नाही!; एका चुकीने ‘असं’ उघड झालं हत्याकांड!
चित्रपटामध्ये आपण पाहतो की कशा प्रकारे एखादा गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह जमिनीखाली गाडला जातो. मात्र, बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यात याहूनही धक्कादायक वास्तव समोर आले आहे. एका व्यक्तीने ४ वर्षांपूर्वी एका तरुणाची हत्या करून त्याचा…
नाशिक अत्याचार प्रकरण: कंपनीच्या एका चुकीने वाढवल्या अडचणी
कंपनीच्या नाशिक कार्यालयात पन्नासपेक्षा जास्त महिला असल्याने स्थानिक अधिकाऱ्यांची स्वतंत्र 'पॉश' समिती असणे बंधनकारक होते. मात्र, कंपनीने पुणे व नाशिक येथील कार्यालयांसाठी एकच समिती नेमली होती.
त्यातील सदस्य संशयित अश्विनी चैनानी ही…
सावधान! पत्रकाराच्या नावाखाली ‘तो’ मागत होता खंडणी; गॅस सिलेंडर चालकाच्या तक्रारीनंतर…
विमाननगर परिसरात गॅस सिलेंडर वाहतुकीदरम्यान कॅब चालकाला अडवून धमकावणे आणि स्वतःला पत्रकार तसेच राजकीय पदाधिकारी असल्याचे सांगत ५ हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
सांगवी-बोपोडी पुलाचा राडा! व्हॉट्सॲप ग्रुपवर ‘ती’ पोस्ट पडली महागात; सामाजिक…
तीस कोटींचा पूल आणि २२ कोटीचे सुशोभीकरण यामुळे वादात सापडलेल्या सांगवी - बोपोडी पुलाबाबत व्हॉट्सअप ग्रुपवर पोस्ट करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याला ५ जणांवर हल्ला केल्याची तक्रार झाली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप मारुतराव तनपुरे…
मोठी बातमी: फटाका कारखान्यात भीषण स्फोट, इमारत जमीनदोस्त! प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे एकाचा बळी
पालघर : जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोणसई येथे अनधिकृतपणे सुरू असलेल्या फटाके बनवणाऱ्या कारखान्यात आज भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत भावेश दिलीप वावरे (वय 25) या कामगाराचा मृत्यू झाला असून चार कामगार गंभीर जखमी झाले…
पोटच्या गोळ्यांना मृत्यूच्या दारात ढकललं अन् स्वतःही संपलं; एका टोकाच्या पावलाने हसतं-खेळतं कुटुंब…
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. येथे एका 25 वर्षीय विवाहित महिलेने कौटुंबिक वादाला कंटाळून आपल्या दोन लहान मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.निकिता अमरदीप भूरे असे या…