Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
प्रेमासाठी तीने उचलले होते मोठे पाऊल पण….
सांगली दि १८(प्रतिनिधी) - सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील सिंदूर गावात आपल्या दोन मुलासह स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. तिच्या नऊ महिन्याच्या मुलाचा मृतदेह विहिरीत तरंगताना दिसल्यानंतर हा प्रकार समोर आला. आत्महत्येचे…
खुशखबर! सीएनजी, पीएनजीची सहा ते सात रूपयांनी स्वस्त
गुजरात दि १७(प्रतिनिधी)- एैन दिवाळीच्या तोंडावर सरकारने सीएनजी आणि पीएनजीच्या किमती कमी करण्यासाठी १० टक्के व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पीएनजी आणि सीएनजीच्या किमतीत ग्राहकांना ६ ते ७ रुपये किलोचा फायदा मिळणार आहे. पण हा…
पुण्यात युट्यूबवर व्हिडिओ पाहत मुलीने केली स्वतःची प्रसूती
पुणे दि १७(प्रतिनिधी) - विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंढवे-धावडेत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोंढवे- धावडेत बेवारस स्थितीत आढळलेल्या चिमुकलीच्या जन्मामागील सत्य अखेर समोर आले आहे. युट्यूबवर…
प्रसिद्ध अभिनेत्रीने गळफास घेत संपवली जीवनयात्रा
इंदूर दि १७(प्रतिनिधी)- प्रसिध्द टीव्ही अभिनेत्री आणि ये रिश्ता क्या कहलाता हे फेम वैशाली ठक्कर हिने इंदूरमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तीचा मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी घटनास्थळावरून…
करवाचौथच्या दिवशीच या पतिपत्नीसोबत घडला धक्कादायक प्रकार
इंदूर दि १५(प्रतिनिधी)- करवाचोैथचे व्रत पत्नी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी ठेवत असते. पण मध्यप्रदेशमध्ये करवा चोथच्या दिवशी एक धक्कादायक घटना घडली आहे. इंदूरमधील परदेशीपुरा भागात करवा चौथच्या दिवशी एका महिलेने आत्महत्या केली.पत्नीच्या…
अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच काढला काटा
लातूर दि १४(प्रतिनिधी)- दोन-तीन दिवसांपूर्वी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका कॅनॉलमध्ये अनोळखी मृतदेह आढळून आला होता. तपासात मृत व्यक्ती अरविंद पिटले असल्याचे सिद्ध झाले. तो देवणी तालुक्यातील बालाजीवाडी येथील रहिवाशी असल्याचे समोर…
भंडा-यातील या नवरा बायकोसोबत घडला भयानक प्रकार
भंडारा दि १४(प्रतिनिधी)- भंडारा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. झोपेत असलेल्या पती-पत्नीची गळा चिरत निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील गोबरवाही गावात घडली आहे. घरात झोपलेले असतानाच…
प्रेम प्रकरणातून ठाण्यात तलवार आणि राॅड घेऊन राडा
ठाणे दि १३(प्रतिनिधी)- प्रेमात कोण काय करील याचा नेम नसतो पण कधी कधी हे प्रेम गुन्हेगारीकडे देखील घेऊन जाते. असाच प्रकार ठाण्यात समोर आला आहे. ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोकमान्य नगर येथे एका हॉटेलमध्ये घुसून काही तरुणांनी…
आईबरोबर मुली कपडे धुवायला तलावाकाठी गेल्या आणि…
सांगली दि १०(प्रतिनिधी)- सांगली जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जत तालुक्यातील बिळूर येथे तलावाकाठी कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडला आहे. तीन लहानग्या मुलींसह आईचा मृतदेह…
समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे निधन
दिल्ली दि १०(प्रतिनिधी)- समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन झाले आहे. दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८२ वर्षांचे होते. २२ ऑगस्ट रोजी मुलायम सिंह यादव यांना…