Latest Marathi News
Browsing Category

क्राईम

अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने काढला काटा

सोलापूर दि २४(प्रतिनिधी) - अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीने प्रियकराच्या मदतीने कट रचत थंड डोक्याने पतीचा खून केल्याची घटना सोलापूरमध्ये घडली आहे. पण पोलीसांनी शिताफीने तपास करत २४ तासातच आरोपींना अटक केली…

पुण्यात पाकिस्तान जिंदाबाद म्हणत घोषणाबाजी

पुणे दि २४(प्रतिनिधी) - पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या समर्थकांना NIA या केंद्रीय तपास यंत्रणेने ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ पुण्यात काल PFI संघटनेच्या समर्थकांनी आंदोलन केले.विशेष म्हणजे यावेळी काही आंदोलकांनी पाकिस्तान जिंदाबाद अशा…

याशिवाय पोस्टातून दहा हजारांच्या वर रक्कम काढता येणार नाही

पुणे दि २४(प्रतिनिधी)- आधुनिक काळात बँकेचा व्यवहार आपल्या हातात आला आहे. तरीही आजही बरेच जण आपला पैसा गुंतवण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी पोस्टालाच प्राधान्य देतात.पोस्टानेही आपल्या व्यवस्थेत आधुनिकता स्वीकारत अनेक बदल केले आहेत. पण पोस्टाने…

वर्गमित्राच्या त्रासाला कंटाळून तरूणीने उचलले टोकाचे पाऊल

नांदेड दि २२(प्रतिनिधी)- वर्गमित्राच्या त्रासाला कंटाळून नांदेडमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्या करणारी तरुणी उस्मानाबाद जिल्ह्यातील होती,…

चार्जिंगच्या नादात कारने सात जणांना उडवले

मुंबई दि २२ (प्रतिनिधी)- मुंबईतील घाटकोपरमध्ये बुधवारी एक विचित्र अपघात घडला. एका भरधाव कारने तीन वाहनांना धडक दिल्यामुळे सातजण जखमी झाले आहेत.हा अपघात सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला आहे. विशेष म्हणजे मोबाईल चार्ज करण्याच्या नादात हा अपघात…

जिच्या सोबत लग्नाची चर्चा तिच्यासोबत युवकाने असे काही

कोल्हापूर दि २१(प्रतिनिधी)- नातेवाईकांच्या व्हॉटसअप ग्रुपवर 'गुडबाय' असा मेसेज शेअर करत आणि स्टेट्स ठेवत कोल्हापुरातील एका युवकाने मुलीचा खून करत स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कागल तालुक्यातील लिंगनूर गावात ही घटना घडली. या…

रिक्षा चालक आणि वाहतूक पोलिसात फ्री स्टाईल हाणामारी

पिंपरी चिंचवड दि २१(प्रतिनिधी)- पिंपरी चिंचवडमध्ये वाहतूक पोलीस आणि रिक्षा चालक यांच्यात फ्री स्टाईल हाणामारी झाली. पिंपरी कॅम्पच्या भर चौकात ही हाणामारी झाली. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.रिक्षाचा फोटो काढल्याच्या वादातून ही मारहाण…

मटन खाल्ले कुत्र्याने, जीव गेला मुलीचा

उस्मानाबाद दि २०(प्रतिनिधी)- उस्मानाबाद जिल्ह्यातून बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका किरकोळ कारणावरून बापाने मुलीचा खून केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आई वडील आपल्या पाल्यासाठी काहीही करायला तयार असतात…

धाकट्या भावाची जास्त काळजी घेते म्हणून पत्नीचा काढला काटा’

उत्तर प्रदेश दि १९ (प्रतिनिधी)- आपली पत्नी आपल्यापेक्षा लहान भावाचीच काळजी जास्त घेते या संशयावरून पतीने आपल्या पत्नीचा खून केल्याची घटना गाझियाबाद जिल्ह्यात घडली आहे. विशेष म्हणजे दोघांना नऊ महिन्यांपूर्वीच मोठ्या उत्साहात विवाह झाला होता.…

दुसरीही मुलगीच झाल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय

सांगली दि १९ (प्रतिनिधी)- मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी होत असल्याची चर्चा सुरु असतानाच ती नकुशी होत असल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे.कारण दुसरीही मुलगीच झाल्याने चिडून विवाहितेला तिच्या निर्दयी पतीनेच विहिरीत ढकलून तिचा खून केल्याची…
Don`t copy text!