Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे एन्काऊंटर केले जाणार होते
मुंबई दि ११(प्रतिनिधी)-शिवसेनेत फूट पडून आता दीड वर्ष होत आली आहेत. तरी आरोप प्रत्यारोप अजूनही सुरु आहेत. त्यातच आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी एक मोठ्या गाैप्यस्फोट केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे गट आणि शिंदे गट आमनेसामने…
सत्ताधाऱ्यांनो महाराष्ट्राचा ‘उडता पंजाब’ करु नका
अमरावती दि ११(प्रतिनिधी)- नाशिकमधले ड्रगचे लोण अमरावती सारख्या शहरातही पसरत आहे. शाळा, कॉलेजमधील मुलांना ड्रग्जच्या विळख्यात ओढले जात आहेत, हे अत्यंत गंभीर आहे. नाशिक ड्रग्ज प्रकरणाची जबाबदारी सरकारने स्विकारली पाहिजे. तरुणांचे आयुष्य बरबाद…
मोठी बातमी! अजित पवारांचा ‘या’ पदाचा राजीनामा
पुणे दि ११(प्रतिनिधी)- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षात बंडखोरी करत भाजपाशी संधान साधत सत्तेत सहभागी झाले. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. पण आता एक नवीन माहिती समोर आली असून, अजित पवार…
यंदाही शिवतीर्थावर दसरा मेळाव्याला ठाकरे गटाचाच आवाज
मुंबई दि ११(प्रतिनिधी)- गेल्या वर्षी प्रमाणेच यावर्षीही शिंदे ठाकरे गटात शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यावरुन वाद रंगला होता. पण दसरा मेळाव्यासाठीच्या मैदानावरून चालेल्या वादातून अखेर शिंदे गटाने माघार घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाला…
मराठवाड्यातील परिस्थिती पाहता सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करावा
मुंबई दि १०(प्रतिनिधी)- राज्यातील अनेक भागात शेतीची अत्यंत वाईट अवस्था झालेली आहे. कमी पाऊस पडल्याने मराठवाड्यात दुष्काळाची स्थिती आहे. मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये चारपट वाढ झाली आहे. जायकवाडी धरणात केवळ ४० टक्के पाणीसाठा आहे,…
शिंदे सरकार रिक्षावाल्याचे नाही चार्टर्ड विमानवाल्याचे सरकार
मुंबई दि १० (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दौऱ्यावर सरकारी तिजोरीतून मोठा खर्च करण्यात आला. रिक्षावाले मुख्यमंत्री अल्पावधीत चार्टर्डवाले झाले आहेत. २०१५ च्या दावोस दौऱ्यावर ६२ लाख २८ हजार…
महाराष्ट्रातील या महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
अमरावती दि ९(प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. पण या राजकीय धामधुमीत खासदार नवनीत राणा यांचा एक हटके व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल झाला आहे. आता नवरात्र काही दिवसांवरच येऊन ठेपली असताना नवनीत राणा यांचा…
रस्त्यांवर खड्डेच खड्डे मग टोल कशाचा घेता?
नाशिक दि ९(प्रतिनिधी)- विद्यमान ट्रिपल इंजिन सरकारने महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत दयनीय करून टाकली आहे. राज्यातल्या सर्वच प्रमुख रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे, गाडी चालवणे आणि प्रवास करणे, हे जीवावर बेतणारे आहे. रस्त्यावरचा…
राज्याच्या ढासळलेल्या आरोग्यव्यवस्थेची श्वेतपत्रिका काढा
मुंबई दि ८(प्रतिनिधी)- राज्याच्या आरोग्यवस्थेचा पुरता बोजवारा उडालेला आहे, सामान्य माणसाच्या जीवाशी खेळ सुरू आहे. नांदेडसह महाराष्ट्राच्या शासकीय रुग्णालयांमध्ये मृत्यूचे तांडव झाले. ही परिस्थिती नेमकी का उद्भवली? नेमके दोष कुठे होते? औषध…