Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

चांदणी चौकातील वाहन आणि पादचाऱ्यांच्या अडचणी अजुनही कायम

पुणे दि ९(प्रतिनिधी)- चांदणी चौकातील रस्त्याचे काम पुर्ण झाले असले तरी या रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाहतूक कोंडी मधून सुटका झाली नाही. वाहतूक कोंडी, पादचाऱ्यांच्या अडचणी आणि दिशादर्शक फलक नसल्याने वाहनचलकांना कसरती कराव्या लागत…

काँग्रेसच्या या आमदाराचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश

जयपूर दि ९(प्रतिनिधी)- आगामी लोकसभा निवडणुक एनडीए विरूद्ध इंडिया अशी लढत होणार आहे. पण त्याआधी राजस्थान मध्ये निवडणुका पार पडणार आहे. पण त्याआधीच इंडिया आघाडीला धक्का बसला आहे. कारण राजस्थानमधील माजी मंत्री आणि लाल डायरीमुळे विशेष चर्चेत…

मोदी सरकारकडून सर्वसामान्य जनतेची लुट, तर राहूल गांधी…

नागपूर दि ८(प्रतिनिधी)- भारत जोडो यात्रेच्या वर्षपूर्तीनिमित्त राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये काँग्रेस पक्षातर्फे पत्रकारपरिषदा, भारत जोडो पद यात्रा आणि सभांचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेस नेत्यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये…

धनगर आरक्षावरुन राधाकृष्ण विखे-पाटीलांवर उधळला भंडारा

सोलापूर दि ७(प्रतिनिधी)- राज्यात आरक्षणावरुन रणकंदन होत आहे. मराठा समाजावर लाठीहल्ला केल्यानंतर मराठा समाज चांगलाच संतप्त झाला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाचा निर्णय घेतल्यामुळे ओबीसी समाज नाराज झाला आहे. त्यामुळे ओबीसीमधून या…

उद्धव ठाकरे, शरद पवार यांनीच मराठा आरक्षण गमावले

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- मराठा आरक्षणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू असताना, तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनी अक्षम्य दुर्लक्ष केले, सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाकडे चालढकल केली, त्यामुळे मराठा आरक्षण…

मोदी सरकारने देशातील जनतेच्या खिशावर दरोडा टाकला

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी आजच्या दिवशी २०२२ साली कन्याकुमारी ते काश्मीर ४ हजार किलोमीटर पदयात्रा काढून भारत जोडण्याचे काम केले. केंद्रातील मोदी सरकारने मागील ९ वर्षात देशात केवळ सामाजिक भेदभाव निर्माण करुन…

एैन सणासुदीत लालपरीची चाके पुन्हा थांबणार

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- राज्यात सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे सरकार पुढील अडचणी वाढल्या आहेत. त्यातच एैन गणपती काळात नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कारण आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी पुन्हा एकदा संपावर…

मोठी बातमी! मराठा आरक्षणासंदर्भात शिंदे सरकारची मोठी घोषणा

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- मराठा आरक्षणासाठी जालन्यात मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. जरांगे पाटील यांनी सरसकट मराठ्यांना कुणबी दाखले देण्याची मागणी केली होती. अखेर शिंदे सरकारने मनोज जरांगे यांच्या मागणीचा विचार करुन ज्यांच्या…
Don`t copy text!