Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

शिरुर लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत मंजूर कामांचा कार्यारंभ

पुणे दि २७(प्रतिनिधी)- पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत शिरुर लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांच्या ९१.५१ कोटींच्या निविदांना ग्रामविकास विभागाने आज मंजुरी दिली असून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे…

राज्यपाल नियुक्त आमदारांच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला

मुंबई दि २७(प्रतिनिधी)- राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात गाजलेल्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्त्या अखेर होण्याची चिन्हे आहेत. न्यायालयाने निकाल दिल्यानंतर या आमदारांच्या नियुक्त्यांचा फॉर्म्युला ठरला असून राष्ट्रवादी,…

दोन दिवसांत विकास निधी द्या अन्यथा न्यायालयात जाऊ

मुंबई दि २७(प्रतिनिधी)- आमदारांना विकास निधी देताना काँग्रेस पक्षाच्या आमदारांवर अन्याय झालेला आहे. विकास निधी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना जास्त प्रमाणात वाटण्यात आला आहे तर काँग्रेसच्या आमदारांना अत्यंत कमी निधी देण्यात आला आहे. काही…

अन्नदात्याला लुबाडणाऱ्या खत-बियाणे कंपन्यांवर काय कारवाई करणार?

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- जगाचा पोशिंदा असलेल्या अन्नदात्याला खत, बियाणे कंपन्या लुबाडत आहेत. बोगस बियाणे विकून शेतकऱ्यांची सर्रास फसवणूक केली जात आहे. सरकारचा कृषी विभाग राज्यभर आहे पण अशा कंपन्यावर सरकारचा वचक राहिलेला दिसत नाही. शेतकऱ्याला…

इगतपुरी तालुक्यातील आदिवासी गरोदर महिलेच्या मृत्युस सरकारच जबाबदार

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- राज्यात रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले असतानाही रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे तर दुसरीकडे गाव-खेड्यात, आदिवासी पाड्यात रस्तेच नाहीत. रस्ता नसल्याने इगतपुरीतल्या आदिवासी गरोदर महिलेचा मृत्यू झाला,…

एमआयडीसीप्रश्नी कर्जत जामखेड मतदारसंघातील नागरिक, युवक आक्रमक

कर्जत दि २६(प्रतिनिधी)- कर्जत - जामखेड मतदारसंघातील पाटेगाव-खंडाळा येथील सर्व प्रक्रिया पूर्ण झालेल्या आणि केवळ सरकारच्या अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या एमआयडीसी बाबतचा मुद्दा सध्या चांगलाच पेटला आहे. आमदार रोहित पवार यांनी वेळोवेळी…

बियाणेच बोगस असेल तर कंपन्यावर कारवाई कधी करणार?

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- जर बियाणे निर्मिती कंपनीच्या बियाण्यातच दोष असेल, शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत असेल तर त्यात कंपनीला दोषी ठरवायचे सोडून गावात असलेल्या छोट्या विक्रेत्यांना दोषी धरण्याचे काय कारण? ज्याप्रमाणे मेडिकल मध्ये आपण…

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपा नेते किरीट सोमय्यांना दाखविले काळे झेंडे

पुणे -  भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांचा मध्यंतरी आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आल्याची घटना घडली होती. याबाबत  राज्यातील विरोधकांनी आक्रमक होत किरीट सोमय्या यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. या सर्व घडामोडी थांबत नसताना आज किरीट…

मुस्लीम समाजाला मागालसेपणानुसार ५ टक्के आरक्षण लागू करा

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने २०१४ साली मुस्लीम समाजाला मागासलेपणानुसार ५ टक्के आरक्षण दिले होते. परंतु नंतरच्या सरकारने हे आरक्षण कायम ठेवले नाही. हे आरक्षण धर्माच्या आधारित नाही, शैक्षणिक व शासकीय…
Don`t copy text!