Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांच्यावर शाईफेक करत मारहाण
ठाणे दि १७(प्रतिनिधी)- ठाकरे गटाच्या महाराष्ट्र सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पोळ यांच्यावर शाईफेक केल्याची घटना कळव्यात घडली आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर पोळ यांनी सोशल मीडियावर ठाकरे गटाची बाजू भक्कमपणे मांडली आहे. यापूर्वीही त्यांना शिंदे…
चालत्या लोकलमध्ये मुलीवरील लैंगिक अत्याचाराने मुंबईच्या अब्रुची लक्तरे वेशीवर
मुंबई दि १५(प्रतिनिधी)- मुंबईत चालत्या लोकलमध्ये एका विद्यार्थीनीवर झालेला लैंगिक अत्याचार संताप आणणार आहे. राज्यात सरकार, गृहखाते, पोलीस नावाची काही यंत्रणा जिवंत आहे का? असा प्रश्न पडला आहे. मुंबई शहरातील महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना…
महागाईने जनता उपाशी असताना भाजपा नेते टिफीन बैठका कसल्या झोडतात?
मुंबई दि १४(प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाला निवडणुका आल्या की जनतेची आठवण येते व इव्हेंटबाजी करुन जनतेचे कैवारी असल्याचा आव आणतात. आताही निवडणुकांचे दिवस सुरु असल्याने भाजपा नेते टिफिन बैठका घेत आहेत. भाजपाच्या आशिर्वादाने देशातील जनता…
बेडूक कितीही फुगला तरी हत्ती होत नाही
मुंबई दि १४(प्रतिनिधी)- शिंदे गटाने काल सर्व वृत्तपत्रांना दिलेली राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे अशी जाहिरात दिली होती. या जाहिरातीतील मजकूर भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला. कारण या जाहिरातीत थेट शिंदे हे फडणवीस यांच्यापेक्षा सरस…
ईडीने अटक करताच हे कॅबिनेट मंत्री चक्क रडू लागले
चैन्नई दि १४(प्रतिनिधी)- मनी लाँड्रिंग प्रकरणात तामिळनाडूचे ऊर्जा मंत्री सेंथिल बालाजी यांच्या घरावर ईडीने छापे टाकले. त्यानंतर आज त्यांना अटक करण्यात आली. या कारवाई दरम्यान त्यांना अक्षरशः रडू कोसळले. त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल…
‘तुझा पार्लमेंटमध्येच करेक्ट कार्यक्रम करणार’
पुणे दि १३(प्रतिनिधी)- बाहेरून यायचं आणि आमची चेष्ठा करायची, महाराष्ट्रात येऊन हा मिजास दाखवायचा नाही, तुझा पार्लमेंटमध्येच करेक्ट कार्यक्रम करणार, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांना दिला आहे.…
भाजपमुक्त महाराष्ट्र करण्याचा काँग्रेसचा निर्धार
मुंबई दि १३(प्रतिनिधी)- कोअर कमिटीच्या बैठकीत लोकसभा मतदार संघनिहाय आढावा घेऊन मित्र पक्षांबरोबर आघाडी करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. राज्यात पक्ष संघटना बळकट करुन जास्तीत जास्त जिंकण्याचा निर्धार करण्यात आला आहे. कर्नाटकात काँग्रेस…
‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ शिंदे गटाने भाजपला डिवचले
मुंबई दि १३(प्रतिनिधी)-शिंदे फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण होणार आहे. पण दोघांमधील वाद आता ठळकपणे समोर येत आहेत. भाजपाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंत्रिमंडळातील पाच मंत्र्यांना वगळण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्याचबरोबर शिवसेनेच्या अनेक…
‘महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या गोडसेसोबत न्याय झाला नव्हता’
मुंबई दि १२(प्रतिनिधी)- महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे यांच्याबाबत न्याय झाला नव्हता असं विधान वकील गुणरत्ने सदावर्ते यांनी केलं आहे.एकंदरीत आधीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी निलंबित वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते पुन्हा एकदा…
मुंब्रात ऑनलाइन गेमद्वारे ४०० जणांच्या धर्मांतराचा दावा?
मुंबई दि १२(प्रतिनिधी)- गाझियाबादमध्ये ऑनलाइन गेमद्वारे धर्मांतर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. या ऑनलाइन गेमद्वारे धर्मांतर प्रकरणाचे धागेसोरे ठाण्यातील मुंब्रा पर्यंत पोहचले होते. या प्रकरणातील…